"विजया वाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
''डॉ.'' '''विजया वाड''' या [[मराठी भाषा|मराठी]] लेखक व बालसाहित्यिकबालसाहित्यिका आहेत. त्या [[मराठी विश्वकोश]] मंडळाच्या ९ डिसेंबर [[इ.स. २००६२००५|२००६२००५]] पासून अध्यक्षा आहेत.
 
==शिक्षण==
डॉ. विजया वाड या बी.एस्‌सी. बी.एड. एम.ए. असून मुंबई विद्यापीठाच्या पीएच.डी आहेत.
 
==शैक्षणिका कारकिर्दीतले पुरस्कार/पारितोषिके वगैरे==
* सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी- के.जे.सोमैय्या कॉलेज, मुंबई १९६४
* बुध्दिबळ - विजेतेपद - के. जे. सोमैय्या कॉलेज, मुंबई - १९६५
* बुध्दिबळ - उपविजेती - मुंबई विद्यापीठ १९६५
* टेबलटेनिस - विजेतेपद - के.जे. सोमैय्या कॉलेज, मुंबई - १९६५
* सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी - एस्.टी. कॉलेज, मुंबई - १९७३
* सर्वोत्कृष्ट शिक्षक विद्यार्थिनी रोटरी पारितोषिक - [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|एस्.टी. कॉलेज]],मुंबई - १९७३
* लायब्ररी ऍवॉर्ड - [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|एस्.टी. कॉलेज]], मुंबई - १९७३.
* टाटा मेमोरियल शिष्यवृत्ती - [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|एस्.टी.कॉलेज]], मुंबई - १९७३.
* पीएचडी चे संशोधन स्वर्णपदक - बाँबे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज १९७४.
 
== प्रकाशित साहित्य ==
===कादंबर्‍या===
* अजन्मा
* अंतरंग
* अतोल
* अभिनेत्री
* अभोगी
* अशरण
* अक्षयगीत
* अक्षांश रेखांश
* आघात
* आलेख
* कथांजली
* कमलांकित
* त्या होत्या म्हणून (अनुश्री प्रकाशन)<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2223749.cms म.टा. परिक्षण]</ref>
* आपली मुलं
* सांज-शकुन (कादंबरी)
* त्या तिघी
* त्या होत्या म्हणून (अनुश्री प्रकाशन)<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2223749.cms म.टा. परीक्षण]</ref>
* जीवनहिंदोळा (कादंबरी)
* त्रिदल
* ऋणानुबंध (कादंबरी)
* पैठणी
* ओजू एंजल (बालसाहित्य)
* प्रेमरज्जू
* त्रिदल (कादंबरी)
* बीज आणि अंकुर
* वजाबाकी
* वेगळी
* सांज-शकुन
* सोंगटी
* सोबत
* हारजीत
 
===कथासंग्रह===
* अवेळ
* आपली माणसं
* ॠणानुबंध
* कथांजली
* कथामंजिरी
* कथा सुगंध
* गाठोडं
* गुजगोष्टी
* जीवनहिंदोळा
* तुमच्या आमच्या गोष्टी
* दुकाकी
* मला काही सांगायचंय
* हदयस्पर्शी
 
===नाटके===
* एक हिरवी गोष्ट
* तिची कहाणी
* त्या तिघी
 
===कवितासंग्रह===
* देवऋषी
 
===पालकांसाठी===
* आपली मुलं
 
===पालक व इयत्ता दहावीतील मुलांसाठी
* दहावी आता बिनधास्त
 
===प्रवास वर्णन===
* कमीत कमी खर्चात अमेरिका
 
===बालकादंबर्‍या===
* ओजू एंजल
* झिप्री
* टिंकू टिंकल
* डॅनी डेंजर
* ढ
* दिव्याचे दिव्य
* फुलवा
* बंडू बॉक्सर
* बिट्टीच्या बारा बाता
 
===बालकांसाठी कथा===
* अदभुत जगाच्या सफरीवर
* उत्तम कथा
* गोष्टी घ्या गोष्टी
* चंमतगचष्टीगो
* हट्टी राणी आणि कपिलदेव
 
===बालकविता===
* इटुकली मिटकली गाणी
* छोटुली छोटुली गाणी, गाणी
* वनराणीची
* वेडगाणी
 
==बालनाटके===
* खेळणीघर व स्टेशनघर
* चिंगू चिंगम
* टिंकू टिंकल
* डॅनी डेंजर
* दोन मित्र
* बंडू बॉक्सर,
* निळूच्या नवलकथा , ,
* मिनी मंगळावर
 
===बालचित्रपट===
* बंडू बॉक्सर (हिंदीत)
* लाडी
 
===लहान मुलांसाठी कॅसेट्स===
* अबू नि ढबू
* एक हिरवी गोष्ट
* चिकुमिकी चिंगचँग
* पोट धरुन हसा
* संस्कार कथा
* संस्कार
* हट्टी राणी आणि कपिलदेव
 
===बालनाटके===
* गमत्या गुड्डू
* चिंगू चिंगम बबली बबलगम
* मिनी मंगळवार
 
===बालवाचकांसाठी चरित्रे===
* डॉ. जयंत नारळीकर
* भीमसेन जोशी
 
===आकाशवाणी मालिकेसाठी लेखन===
* गमत्या गुड्डू
* चंदेरी सोनेरी
* चिंगू चिंगम
* जीवन हिंदोळा
* टिंकू टिंकल
* बंडू बॉक्सर
* बिट्टीच्या बारा बाता
* सोंगटी
 
===दूरदर्शन मालिका लेखन===
* चिंगू चिंगम
* मराठी कृष्णायन
* मराठी रामायण
* सखी
* हारजीत
 
===दूरदर्शनवर नाटिका===
* अनंत
 
==गौरव==
* अध्यक्ष, [[मराठी बालकुमार साहित्य संमेलन]], सांगली, २००७
 
==डॉ. विजया वाड यांना मिळालेले पुरस्कार==
* सोबत या कादंबरीला : ’प्रपंच’चा कादंबरी पुरस्कार १९७६
* अतोल या कादंबरीला : उत्कृष्ट कादंबरीसाठीचा रघुवीर शरयू पाटील पुरस्कार १९७८
* अवेळ या कथासंग्रहाला : सर्वोत्कृष्ट कथेसाठीचा ग.रा.बाळ पुरस्कार १९८२; महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार १९८८
* ’टिंकू टिकल’ला : महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट बालकादंबरीसाठीचा पुरस्कार १९९०
* ’बंडू बॉक्सर’ला : महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट बालकादंबरीसाठीचा पुरस्कार १९९१
* ’देवॠषी’ला- पर्यावरण मंत्रालयाचा राष्ट्रीय पुरस्कार (पर्यावरणावरील उत्कृष्ट सोपी कविता) १९९३
* ’झिप्री’ला अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचा सर्वोत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार १९९५
* ’तन्वी’ संस्थेचे सर्वोत्कृष्ट बालकादंबरी स्वर्णपदक १९९९
* ल.ग.गद्रे सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार १९९८.
* युवक प्रतिष्ठानचा मुलुंडभूषण पुरस्कार १९९९
* ’सोंगटी’ला सर्वोत्कृष्ट कथेसाठीचा सुगंध वाचक पुरस्कार १९९९
* ’आरंभ’साठी पुरस्कार १९९९
* ’दुकाकी’साठी पुरस्कार २०००.
* संस्कारभारतीचे साहित्यविषयक गौरवचिन्ह २०००
* लोणावळ्यातील मनशक्ती केंद्राचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २००२.
* महाराष्ट्र ओबीसी महिला फेडरेशनचा उपक्रमशील गुणवंत महिला पुरस्कार २००३
* मुलुंडच्या रोटरी इनरव्हीलचा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २००३
* निर्मला वैद्य प्रतिष्ठानचा जिजामाता पुरस्कार २००३
* भारतीय विद्यार्थी सेनेकडून ’सन्मान मराठीचा’ हे सन्मानचिन्ह २००५
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विजया_वाड" पासून हुडकले