"लेखन पद्धती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६:
 
यशस्वी पणे वाचण्या करीता अथवा समजण्या करीता [[लेखन पद्धती]]स संबंधीत [[भाषां/भाषे]] चा आधार असावा लागतो या अर्थाने [[लेखन पद्धती]] इतर [[संकेतचिन्ह]]पेक्षा वेगळी असते. जसे [[गणिती संकेतचिन्हास]],[[माहिती संकेतचिन्ह]],[[नकाशे संकेतचिन्ह]] [[भाषां/भाषे]] चा आधार आवश्यक नाही.
 
[[भाषा]] हा मानवी समुदायाचा अंगभुत घटक आहे.परंतु सबंध मानवी इतिहासात [[लेखन पद्धती]]चा विकास आणि वापर हि तुरळक प्रमाणातच झाला.