"निज्नी नॉवगोरोद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २१:
|longd=44 |longm=00 |longs= |longEW=E
}}
'''निज्नी नॉवगोरोद''' ([[रशियन भाषा|रशियन]]: Нижний Новгород) हे [[रशिया|रशियाच्या संघातील]] चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ते [[निज्नी नॉवगोरोद ओब्लास्त|ह्याच नावाच्या ओब्लास्ताच्या]] व [[वोल्गा केंद्रीय जिल्हा|वोल्गा केंद्रीय जिल्ह्याच्या]] राजधानीचे शहर आहे. निज्नी नॉवगोरोद शहर रशियाच्या पश्चिम भागात [[वोल्गा नदी|वोल्गा]] नदीच्याव [[ओका नदी|ओका]] काठावरह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. हे शहर रशियातील एक महत्त्वाचे आर्थिक, सांस्कृतिक व वाहतूक केंद्र मानले जाते.
 
[[रशियन प्रीमियर लीग]]मध्ये खेळणारा [[एफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद]] हा [[फुटबॉल]] संघ येथेच स्थित आहे.