"मोस्कवा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२८७ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: {{माहितीचौकट नदी | नदी_नाव = मोस्कवा नदी<br /><small>{{lang|ru|река Москва}}</small> | नदी_चि...)
 
छो
'''मोस्कवा''' ({{lang-ru|река Москва}}) ही पश्चिम [[रशिया]]मधील एक लहान [[नदी]] आहे. [[ओका नदी]]ची एक उपनदी असणारी मोस्कवा [[मॉस्को]] शहराच्या सुमारे १४० किमी पश्चिमेस उगम पावते, रशियाच्या [[स्मोलेन्स्क ओब्लास्त|स्मोलेन्स्क]] व [[मॉस्को ओब्लास्त]] ह्या विभागांमधून वाहते व [[कोलोम्ना]] शहरामध्ये ओका नदीला मिळते.
 
१९३७ साली बांधण्यात आलेल्या [[मॉस्को कालवा|मॉस्को कालव्याद्वारे]] मोस्कवा [[वोल्गा नदी]]सोबत जोडण्यात आली आहे.
==बाह्य दुवे==
*[https://en.wikisource.org/wiki/The_Encyclopedia_Americana_(1920)/Moskva एन्सायक्लोपीडिया]
२८,६५२

संपादने