"ब्राह्मोस क्षेपणास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बाह्य दुवे: वेबॅक आर्किव्ह
छोNo edit summary
ओळ ३:
 
==स्वरूप==
ब्राह्मोस हे नाव भारतातील [[ब्रह्मपुत्रा]], आणि रशियातील मोस्क्वा[[मोस्कवा नदी|मोस्कवा]] या नद्यांच्या आद्याक्षराने बनले आहे. ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र मॅक २.५ ते २.८ चा वेग गाठते. अमेरिकेच्या [[हार्पून (क्षेपणास्त्र)]] या सबसॉनिक क्षेपणास्त्रापेक्षा हे क्षेपणास्त्र सुमारे साडेतीन पट वेगवान आहे. या क्षेपणास्त्राची हापरसॉनिक आवृत्ती विकसित होण्याच्या मार्गावर आहे. प्रयोगशाळेत याचा वेग मॅक ५.२६ असा नोंदला गेला आहे.
 
हे क्षेपणास्त्र बहुपयोगी असून जहाज, पाणबुडी, विमान आणि जमिनीवरूनही डागता येण्याची क्षमता यात असल्यामुळे भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या असून, यात अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमताही आहे.