"प्रेशर कुकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
जेव्हा आपण पातेले किंवा अन्य उघड्या भांड्यात अन्न शिजवतो, तेव्हा वाफ बाहेर जाऊन अन्न शिजण्यास वेळ लागतो. परंतु जर ते प्रेशर कुकरमध्ये शिजवले, तर वाफेच्या दाबामुळे अन्न लवकर शिजण्यास मदत होते.
 
प्रेशर कुकर हे एक अॅल्युमिनियमचे भांडे असते. कुकरच्या भांड्यात तळाशी थोडे पाणी राखतात. पाण्यावरच्या तबकडीवर शिजवायच्या अन्नाची भांडी ठेवतात. कुकरचे झाकण रबरी गॅस्केट लावून कुकरला हवाबंद करते. भांड्याच्या वरच्या बाजूला असलेल्या छिद्रावर एक छोटी पण जड शिट्टी ठेवलेली असते. कुकरच्या तळाच्या पाण्याची वाफ झाली की ती शिट्टी वर उडवून भोकातून बाहेर पडायचा प्रयत्‍न करते, आणि असे करताना आवाज करते.
== फायदे ==
 
== फायदे ==
प्रेशर कुकरचे फायदे:-
 
Line १५ ⟶ १६:
२. [[इंधन|इंधनाची]] बचत होते.
 
३. तापमानाचे समान वितरण झाल्याने अन्न समान रुपामध्येएकसारखे शिजते.
 
४. तापमान अधिक असल्याने किटाणू नष्ट होतात.
Line २३ ⟶ २४:
प्रेशर कुकरचा वापर-
 
प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवायला ठेवल्यानेशिजताना त्यातील तळाला ठेवलेल्या पाण्याची वाफ ही कुकरच्या बाहेर न गेल्यामुळे हवेचाआतील अन्‍नावर वाफेचा दाब वाढतोपडतो. त्यामुळे कुकरमधील उष्णता वाढून अन्न जलद शिजते.परंतु कुकरची शिट्टी केल्यानेवर त्यातीलउडते आणि तिच्या खालच्या फटीमधून हिस्स आवाज येतो. असे झाले की योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या तापमानाची वाफ बाहेरतयार जातेझाली आहे असा इशारा मिळतो. शिट्टी वाजल्यानंतर कुकरच्या खाली लावलेली आच कमी करतात, आणि अन्नमग शिजायलाआतील वेळअन्नाच्या लागतोप्रकाराप्रमाणे १ ते ४ मिनिटे तशीच ठेऊन नंतर बंद करतात. मंद आचेवर कुकर असून शिवाय वाफेचा दाब ही १ ते ४ मिनिटे कायम राहिल्याने इंधनाची बचत होते. शिट्टीचा उपयोग आपत्कालातफक्त वाफ बाहेरतयार झाल्याचा जाण्यासाठीसंकेत केलादेण्यासाठी जातोअसतो. त्यामुळे जरआच शिट्टीबंद होतेकेल्यानंतर असेवाफेचे वाटताचबाहेर शेगडीपडणे बंदचालू केलीराहते. तरते शिट्टीपूर्णपणे होतथांबल्यावरच नाहीकुकरचे झाकण वाफउघडतात. बाहेर आधीच गेल्यानेउघडले अन्नतर लवकरकोंडलेली शिजतेवाफ आणिबाहेर इंधनाचीहीपडून बचतअपघात होतेहोऊ शकतो.
 
कुकर आचेवर बराच वेळ ठेवूनही शि्ट्टी वाजली नाही तर (१) कुकरमध्ये तळाशी पाणी ठेवलेले नाही किंवा (२) शि्ट्टीच्या खालचे वाफेला बाहेर पडण्यासाठीचे छिद्र बुजले आहे असे समजतात.
 
 
[[वर्ग:पाकसाधने]]