"निर्गुडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''निरगुडी''' किंवा '''निर्गुंडी''' ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्यी निरगुडीचा समावेश होतो; स्नायु विश्रांतिसाठी, दुखणे व जळजळ कमी करण्यासाठी, संधिवात <ref>[http://ejarr.com/volumes/vol3/ejbs_3_05.pdf अ रिव्ह्यु ऑन व्हायटेक्स निगुंडो,अ मेडिसिनली इम्पॉर्टन्ट प्लान्ट]</ref>, त्वचा रोग, डोकेदुखी, इत्यादी. आयुर्वेदामध्ये सर्व प्रकारच्या रागांसाठी निरगुडी शिलाजिताबरोबर देल्यास चालते.
'''निरगुडी''' किंवा '''निर्गुंडी''' ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.{{विस्तार}}
 
निरगुडीचा छोटा वृक्ष ३ ते ७ मीटर पर्यंत वाढतो.बुंध्याचा व्यास ५-२० सेमी असतो. कोवळ्या फांद्या, पानांच्या खालच्या बाजुला व मंजिऱ्यांवर पांढरे केस असतात.<ref>{{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = श्रीधर दत्तात्रय
| आडनाव = महाजन
| शीर्षक = देशी वृक्ष, पा.क्र. १२३
| भाषा = मराठी
| प्रकाशक = नेचर वॉक
| वर्ष = २०१०
| आयएसबीएन =
| दुवा =
| संदर्भ =
| अ‍ॅक्सेसदिनांक =
}}</ref>
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
{{विस्तार}}
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/निर्गुडी" पासून हुडकले