"भेरली माड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १५:
| आढळप्रदेश_नकाशा_शीर्षक =
}}
'''भेरली माड''', '''अर्धी सुपरी'''(शास्त्रीय नाव: ''Caryota urens'', ''कॅरिओटा युरेन्स'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Jaggery palm'', ''Toddy palm'' ;) हा [[ताड]] कुळातील एक वॄक्ष आहे. तो जास्त पावसाच्या भागात (कोंकण, महाबळेश्वर) नैसर्गिकरीत्या आढळत असला तरी उद्यानात व सुशोभीकरणासाठी देखील लावला जातो. मोठ्या झाडापासून एका दिवसात १५ लिटर नीरा काढता येऊ शकते.<ref>{{स्रोत नीरा आंबली की तिची माडी होते. माडी उकळून-आटवून गुळीसाखर करता येते.पुस्तक
| पहिलेनाव = श्रीधर दत्तात्रय
| आडनाव = महाजन
| शीर्षक = देशी वृक्ष, पा.क्र. १७२
| भाषा = मराठी
| प्रकाशक = नेचर वॉक
| वर्ष = २०१०
| आयएसबीएन =
| दुवा =
| संदर्भ =
| अ‍ॅक्सेसदिनांक =
}}</ref> नीरा आंबली की तिची माडी होते. माडी उकळून-आटवून गुळीसाखर करता येते.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:वृक्ष]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भेरली_माड" पासून हुडकले