Content deleted Content added
→‎य.गि. महाजन: नवीन विभाग
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
ओळ १,७९४:
 
काम झाले. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) २०:०२, २१ डिसेंबर २०१४ (IST)
 
== सिद्धान्त की सिद्धांत? ==
 
प्रिय J जी, मराठीत "सिद्धांत" लिहिताना "न्त" जोडाक्षरापेक्षा अनुस्वार अधिक प्रमाणात वापरला जातो. मला वाटते की हिंदी orthography नुसार मराठी spelling लिहू नये. कृपया [[मार्क्सचा परकीयीकरणाचा सिद्धान्त]] ह्या लेखाच्या शीर्षकात आणि मजकुरात केलेला बदल उलटवावा.