"मार्क्सचा परकीयीकरणाचा सिद्धान्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भांडवलशाही समाज कामगारांना त्यांच्या मानवतेपासून दूर करतो असा दावा करणारा सामाजिक सिद्धांत
Content deleted Content added
नवीन पान: कार्ल मार्क्सच्या परकीयकरणाच्या सिद्धांतानुसार लोकांचे त्या...
(काही फरक नाही)

१५:४८, १६ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

कार्ल मार्क्सच्या परकीयकरणाच्या सिद्धांतानुसार लोकांचे त्यांच्या मानवी स्वभावाच्या पैलुंपासून होणारे सामाजिक परकीयकरण (जर्मन : Entfremdung) हे सामाजिक वर्गांमध्ये विभागलेल्या समाजात जीवन जगण्याचा परिणाम आहे.