"नैरोबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
No edit summary
ओळ २:
| नाव = नैरोबी
| स्थानिक = Nairobi
| चित्र = NBO5Nairobi_Montage.jpg
| ध्वज = Flag of Nairobi.svg
| चिन्ह = Nairobi_City_Logo.png
| नकाशा१ = केनिया
| देश = केनिया
| राज्य =
| प्रांतकाउंटी = नैरोबी काउंटी
| जिल्हा =
| स्थापना = इ.स. १८९९
ओळ १४:
| क्षेत्रफळ = ६९६
| उंची = ५,४५०
| लोकसंख्या = ३१३३,३८७५,२९५०००
| लोकसंख्यावर्ष = २००९
| घनता =
| वेळ = [[यूटीसी+०३:००]]
| वेब = http://www.nairobicity.go.ke/
|latd=1 |latm=17 |latNS=S
|longd=36 |longm=49 |longEW=E
}}
'''नैरोबी''' (Nairobi) ही [[पूर्व आफ्रिका|पूर्व आफ्रिकेच्या]] [[केनिया]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. नैरोबी हे नाव मासाई भाषेतील एंकारे न्यिरोबी (गार पाण्याचे ठिकाण) या शब्दांवरुन आले आहे.नैरोबीला उन्हातील हिरवे शहरही म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |आडनाव=Pulse Africa|शीर्षक=Not to be Missed: Nairobi 'Green City in the Sun' |प्रकाशक=pulseafrica.com |दिनांक= |दुवा=http://www.pulseafrica.com/Highlights_1110000000_1_Nairobi+Green+City+In+The+Sun.htm |फॉरमॅट=html |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-06-14}}</ref> नैरोबी शहर केनियाच्या दक्षिण भागात नैरोबी नदीच्या काठावर वसले आहे. २००९ साली येथील लोकसंख्या सुमारे ३३.७५ लाख होती. आजच्या घडीला नैरोबी हे [[आफ्रिका]] खंडामधील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
'''नैरोबी''' ही [[केनिया]]ची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
 
नैरोबीची स्थापना ब्रिटिशांनी इ.स. १८९९ मध्ये [[मोम्बासा]] ते [[युगांडा]] दरम्यानच्या रेल्वे मार्गावरील एक वखार म्हणून केली होती. नैरोबी शहर झपाट्याने वाढले व इ.स. १९०७ साली ब्रिटिश पूर्व आफ्रिका संस्थानाचे राजधानीचे शहर बनले. इ.स. १९५३ साली केनियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नैरोबी केनियाची राजधानी बनली.
नैरोबी हे नाव मासाई भाषेतील एंकारे न्यिरोबी (गार पाण्याचे ठिकाण) या शब्दांवरुन आले आहे.नैरोबीला उन्हातील हिरवे शहरही म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |आडनाव=Pulse Africa|शीर्षक=Not to be Missed: Nairobi 'Green City in the Sun' |प्रकाशक=pulseafrica.com |दिनांक= |दुवा=http://www.pulseafrica.com/Highlights_1110000000_1_Nairobi+Green+City+In+The+Sun.htm |फॉरमॅट=html |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-06-14}}</ref>
 
आफ्रिकेमधील राजकीय व आर्थिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या नैरोबीमध्ये [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] चार प्रमुख कार्यालयांपैकी एक कार्यालय स्थित आहे (इतर तीन कार्यालये [[न्यू यॉर्क शहर]], [[जिनिव्हा]] व [[व्हियेना]] येथे आहेत). तसेच [[संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम]]ाचे मुख्यालय देखील नैरोबीमध्येच आहे.
 
[[केनिया एअरवेज]]चा मुख्य वाहतूकतळ असलेला [[जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथेच स्थित आहे.
 
== संदर्भ ==
<references/>
 
==बाह्य दुवे==
*[http://www.nairobicity.go.ke/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|Nairobi|नैरोबी}}
*{{wikivoyage|Nairobi|नैरोबी}}
{{आफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे}}
 
[[वर्ग:नैरोबी| ]]
[[वर्ग:केनियामधील शहरे]]
[[वर्ग:आफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नैरोबी" पासून हुडकले