"शब्दकोशांची सूची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
* मराठी भाषेचा नवीन कोश - रघुनाथ भास्कर गोडबोले - प्रकाशन वर्ष १८७०
* शुद्ध मराठी कोष, व्ही.आर.बापट आणि बी. व्ही. पंडित, १८९१, जगद्धितेच्‍छू, पुणे
* मराठी शब्दरत्नाकर, वासुदेव गोविंद आपटे, १९२२; विस्तारित शब्द रत्नाकर - विस्तार : ह.अ.भावे, जून १९९५ (मूळ कोशात ३६७१६ शब्द होते. विस्तारित कोशात ६०५५९ मराठी शब्दांचे मराठीत अर्थ दिले आहेत.)
* सरस्वती शब्दकोश (मराठी भाषेची उत्पत्ति ह्या विषयावर एक निबंध आणि परिशिष्टे यासह), मूळ रचनाकार कै.विद्याधर वामन भिडे, पुरवणी रचनाकार ‌ डॉ.रा.शं.वाळिंबे, आवृत्ती पहिली १९३०, आवृत्ती दुसरी १९६९
* दाते-कर्वे यांचा महाराष्ट्र शब्दकोश, १९३२-१९३८, १ ते ७ खंड, पुरवणी खंड, पुणे, महाराष्ट्र कोशमंडळ
ओळ २०:
* Collins Cobuild Pocket English-English-Marathi Dictionary
* नीलकंठ बाबाजी रानडे कृत रानडे English-Marathi Dictionary
* वामन शिवराम आपटे - संस्कृत इंग्रजी कोश
* जनार्दन विनायक ओक - गीर्वाण लघुकोश
* नारायण तम्माजी कातगडे ऊर्फ श्री.पुंडलिक - हिंदी मराठी कोश
* माधव त्रिंबक पटवर्धन - फारशी मराठी कोश
 
==मराठी भाषेतील शब्दांचे इंग्रजीत अर्थ/इतर माहिती देणारे कोश==