"चेक एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख चेक एरलाइन्स वरुन चेक एअरलाइन्स ला हलविला
छोNo edit summary
ओळ २१:
}}
[[चित्र:Csa_b737-400_ok-dgm_arp.jpg|250 px|इवलेसे|[[लंडन हीथ्रो विमानतळ]]ावरून उड्डाण करणारे चेक एअरलाइन्सचे [[बोईंग ७३७]] विमान]]
'''सी.एस.ए. चेक एअरलाइन्स''' ({{lang-cs|ČSA České aerolinie}}) ही [[चेक प्रजासत्ताक]] देशाची राष्ट्रीय [[विमान- वाहतूक कंपनी]] आहे. [[प्राग]] महानगरामध्ये मुख्यालय व [[व्हाक्लाव हावेल विमानतळ प्राग|व्हाक्लाव हावेल विमानतळ]]ावर प्रमुख हब असणारी चेक एअरलाइन्स आजच्या घडीला ४८ देशांमधील ९२ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवते.
 
==विमानांचा ताफा==