"महिंद राजपक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३५:
}}
'''महिंद राजपक्ष''' ([[सिंहला भाषा|सिंहला]]: මහින්ද රාජපක්ෂ ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: மகிந்த ராசபக்ச ; [[रोमन लिपी]]: ''Mahinda Rajapaksa'' ;) ([[नोव्हेंबर १८]], [[इ.स. १९४५]] - हयात) हा [[श्रीलंका|श्रीलंकेचा]] ६वा राष्ट्राध्यक्ष आहे. १९ नोव्हेंबर, इ.स. २००५ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतलेला राजपक्ष इ.स. २०१० सालांतील निवडणुकींमध्ये दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी निवडला गेला. पेशाने वकील असलेल्या राजपक्षाने याआधी ६ एप्रिल, इ.स. २००४ ते १९ नोव्हेंबर, इ.स. २००५ या काळात श्रीलंकेचे पंतप्रधानपदही सांभाळले. त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत श्रीलंकेच्या सैन्याने उत्तर श्रीलंकेतील [[तमिळ]] फुटीरतावादी गटांचा, विशेषकरून [[लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम]] या सशस्त्र बंडखोर संघटनेचा बिमोड करण्यात निर्णायक यश मिळवले.
 
दोनवेळा राष्ट्राध्यक्ष्पदावर राहिलेला राजपक्ष ९ जानेवारी २०१५ रोजी सत्तेचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे पायउतार झाला.
 
== बाह्य दुवे ==
Line ४० ⟶ ४२:
* {{संकेतस्थळ|http://www.president.gov.lk/|श्रीलंकेच्या अध्यक्षीय कार्यालयाचे संकेतस्थळ|इंग्लिश, सिंहला व तमिळ}}
* {{संकेतस्थळ|http://www.mahindarajapaksa.com/|{{लेखनाव}} याचे अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
 
 
{{श्रीलंकेचे पंतप्रधान}}
 
{{DEFAULTSORT:राजपक्ष, महिंद}}
[[वर्ग:श्रीलंकेचे पंतप्रधान|श्रीलंकेचे पंतप्रधान]]
[[वर्ग:श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १९४५ मधील जन्म]]