"कोल्हापुरी साज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
 
[[सदस्य:श्वेता कोकाटे|श्वेता कोकाटे]] ([[सदस्य चर्चा:श्वेता कोकाटे|चर्चा]]) १७:३०, १२ जानेवारी २०१५ (IST)श्वेता कोकाटे '''कोल्हापुरी साज''' हा [[सोने|सोन्याच्या]] हाराचा प्रकार आहे.
 
[[File:कोल्हापुरी साज.jpg|thumb|कोल्हापुरी साज]]
ओळ ५:
हा दागिना लाखेने बनवला जात असून त्यावर [[सोने|सोन्याच्या]] पत्रा असून सोन्यच्या तारेने जोडून हार बनविला जातो.
 
'''==बनावट'''-==
 
कोल्हापुरी साज महाराष्टृ मधील स्त्रियान्मध्ये फार प्रचलित दागिना आहे. हा दागिना स्त्रिया मङ्गलळसुत्राऐवजी परीधान करतात. कोल्हापुरी साज "जाव मणी" आणी "पानाडी" ( वेगवेगळ्या पानान्च्या आकाराने ) बनविला जातो. या आभूषणामध्ये २१ लोम्ब्ते डुल असून त्यामधील १० डुल हे भगवान विष्णू चे अवतार, ८ डुल हे अष्टमङल, २ डुल हे माणीक आणी पाचू तसेच १ डुल हे "डोरला" म्हणजे तावीज असते.
 
==सन्दर्भ==
'''सन्दर्भ्'''-
http://jewellery-indiaa.blogspot.in/2013/02/maharashtrian-wedding-bridal-jewelry.html