"किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट विमानतळ | name = किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमान...
 
छोNo edit summary
ओळ ३:
| nativename = مطار الملك عبدالعزيز الدولي‎
| image =
| image2 = Riyadh1-king-abdulaziz-airport.jpg
| IATA = RUHJED
| ICAO = OERKOEJN
<center>{{Location map|सौदी अरेबिया|width=250|float=center
|caption=|mark=Airplane_silhouette.svg|marksize=10
ओळ ४३:
}}
[[चित्र:Saudi Arabian AirlinesSV B747-400 @ RUH.jpg|250 px|इवलेसे|विमानतळावर थांबलेले [[सौदिया]]चे [[बोइंग ७४७]] विमान]]
'''किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ''' ([[अरबी भाषा|अरबी]]: مطار الملك عبدالعزيز الدولي‎) {{विमानतळ संकेत|RUHJED|OERKOEJN}} हा [[सौदी अरेबिया]]च्या [[जेद्दाह]] शहराजवळील विमानतळ आहे. सौदी अरेबियाचा भूतपूर्व राजा [[अब्दुल अझीझ अल-सौद, सौदी अरेबिया|अब्दुल अझीझ अल-सौद]] ह्याचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे. आजच्या घडीला हा आकाराने सौदी अरेबियामधील तिसऱ्या क्रमांकाचा तर प्रवासी संख्येमध्ये सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. मुस्लिम धर्मामधील [[मक्का]] हे तीर्थक्षेत्र येथून जवळ असल्याने अब्दुलअझीझ विमानतळावर [[हाज]] यात्रेसाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी ८०,००० क्षमतेचा वेगळा टर्मिनल बांधण्यात आला आहे.
 
एका अहवालानुसार अब्दुलअझीझ विमानतळ जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वाईट विमानतळ होता.<ref>{{cite web |दुवा=http://www.sleepinginairports.net/2014/worst-airports.htm|शीर्षक=Worst Airports of 2014 }}</ref>
ओळ ४९:
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
==बाह्य दुवे==
*[http://www.jed-airport.com/ अधिकृत संकेतस्थळ]
 
[[वर्ग:सौदी अरेबिया मधील विमानतळ]]