"अल्बर्ट आइन्स्टाइन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 223.196.234.103 (चर्चा) यांनी केलेले बदल निनावी यांच्या आवृत्तीकडे...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२:
[[File:Albert Einsteins signature.JPG|Albert Einsteins signature]]
}}
'''अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन''' ([[जर्मन भाषा|जर्मन]]: ''Albert Einstein'' ;) ([[मार्च १४]], [[इ.स. १८७९]] - [[एप्रिल १८]], [[इ.स. १९५५]]) हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. [[सापेक्षतावादाचा सिद्धान्त]], ([[सापेक्षतावादाचा विशेष सिद्धान्त|विशेष सिद्धान्त]], [[सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त|सामान्य सिद्धान्त]]), [[प्रकाशीय विद्युत परिणाम]], [[पुंजभौतिकी]], [[विश्वशास्त्र]], [[विश्वरचनाशास्त्र]] वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांनीत्यांचे विशेष योगदान दिले आहे. त्यापैकी [[प्रकाशीय विद्युत परिणाम]] या सिद्धान्तासाठी आणि "त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी" [[इ.स. १९२१]] साली त्यांना [[नोबेल पुरस्कार]] देऊन "सन्मानित" केले गेले. आइन्स्टाइन यांना त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर जगभर अफाट प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध चेहर्‍यांपैकी एक बनले. "आइन्स्टाइन" या नावाचा अनेक ठिकाणी वापर (आणि/किंवा गैरवापर) होऊ लागला. त्या प्रकारांमुळे वैतागलेल्या आइन्स्टाइन यांनी "अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन" ची व्यापारचिन्ह म्हणून नोंदणी केली. एका शास्त्रज्ञाला त्याची इतकी प्रसिद्धी असणे आणि त्यामुळे होणारे परिणाम याचा अनुभव नसावानव्हता. आज बुद्धिमत्ता आणि आइन्स्टाइन हे एक प्रकारे समीकरणच बनले आहे. त्यांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी , आइन्स्टाइन याने विचार केला की, [[न्युटनी यांत्रिकी]] ही [[विद्युत चुंबकीय]] नियमांसोबत [[पारंपारिक यांत्रिकी|पारंपरिक यांत्रिकीच्या]] हिच्या नियमांशी मेळ घालणारी नव्हती. या घटनेने त्यांच्या [[विशिष्ट सापेक्षता सिद्धांतसिद्धान्त|विशिष्ट सापेक्षता सिद्धान्ताला]] याला चालना मिळाली. तथापि त्यांना असे वाटलेवाटू लागले की, सापेक्षतेचे तत्त्व हे [[गुरुत्व क्षेत्रगुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणाचेच]] यावर वर्धितसुधारित आहेआणि विस्तारित आणिरूप आहे. त्यांनी १९१६ साली त्यांच्या [[अनुवर्ती गुरुत्वीयगुरुत्वाकर्षण सिद्धांतसिद्धान्त|अनुबर्ती गुरुत्वाकर्षण सिद्धान्तावरून]] यावरून सामान्य सापेक्षता सिद्धांत नावानेसिद्धान्तावर एक पत्रपेपर प्रकाशित केले केला. [[सांख्यिकीय यांत्रिकी]] आणि पुंजयांत्रिकी सिद्धांतसिद्धान्त यांच्या समस्यांची उकल काढण्यासकरण्यायास सुरुवात केली,. ज्यामुळेत्यामुळे त्यांना त्यांच्या [[आण्विक|आण्विक सिद्धांत]] आणि [[ब्राउनिअन गती |रेण्विक गती]] या संबंधित सिद्धांतसिद्धान्त स्पष्ट करता आले. त्याचप्रमाणे त्यांनी [[प्रकाशाचा औष्णिक गुणधर्म|प्रकाशाच्या औष्णिक गुणधर्माचा]] याचा शोध लावल्यामुळे त्यांना [[प्रकाशकणांचा सिद्धांतसिद्धान्त]] मांडता आला. १९१७ साली, आईन्स्टाइन यांनी त्यांचा सामान्य सापेक्षता सिद्धांतसिद्धान्ताच्या स्पष्टीकरणासाठी एका भव्य विश्वाची रचनाकृती प्रदर्शित केली.<ref>[http://www.nobelprize.org/nobel_prizes/physics/laureates/2011/advanced-physicsprize2011.pdf "Scientific Background on the Nobel Prize in Physics 2011. The accelerating universe." (page 2)] Nobelprize.org.</ref>
 
त्यांनी अमेरिकेला भेट दिली होती तेव्हा म्हणजे १९३३ साली, जर्मनीत [[ एडॉल्फअॅडॉल्फ हिटलर ]] १९३३ मध्ये सत्तेवर आला आणि त्यामुळे आइन्स्टाइन हेयांनी जेथेते पूर्वी जिथे प्राध्यापक असलेलेहोते त्या [[प्रशियन विज्ञान महाविद्यालय।बर्लिन विज्ञान अकादमी]] येथे परत जाण्यास नकार दिला होता.आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले. १९४० मध्ये त्यांना [[अमेरिकेचे नागरिकत्व]] मिळवले. <ref>{{cite web |url=http://www.einstein-website.de/z_information/variousthings.html |title=Various things about Albert Einstein |last=Hans-Josef |first=Küpper |year=2000 |publisher=einstein-website.de |accessdate=July 18, 2009}}</ref>
दुसरेदुसर्‍या महायुद्धमहायुद्धाच्या पूर्वसंध्येला , आइन्स्टाइन यांनी एकअमेरिकेचे पत्र अध्यक्षराष्ट्राअध्यक्ष [[ फ्रँकलिन डी. रूझवेल्ट]] यांना एक पत्र लिहिले. ज्यातत्यात त्यांनी नमूदआवाहन केले होते की, रूझवेल्ट यांनी तत्काळ आदेश देऊन अत्यंत आधुनिक व महाभयंकर अणुबॉम्ब यांची निर्मिती थांबवावी असे आवाहन केले. परंतु त्या यालापत्राची दुजोरादखलदेतघेता अमेरिकेने [[ मॅनहॅटन प्रकल्प ]] उभारला. .आइन्स्टाइन यांनीयांचा सैन्याच्या संरक्षणाच्यासंरक्षण-धोरणाला पाठिंबा धोरणाचा स्वीकार केलाहोता, परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरात असलेल्या [[केंद्रकीयअणुकेंद्राचे विखंडनविभाजन]] या तत्त्वावर चालणाऱ्याचालणार्‍या शस्त्रांचा निषेध केला. काही काळानंतर आइन्स्टाइन यांनी ब्रिटीशब्रिटिश तत्त्वज्ञ [[बर्ट्रांड रसेल ]] यांच्याशी संपर्क साधून [[रसेल-आइन्स्टाइन जाहीरनामा]] यावर स्वाक्षरी केली. या जाहीरनाम्यात आण्विक शस्त्रांचे दुष्परिणाम विशद करण्यात आले होते. आइन्स्टाइन हे अमेरिकेतील [[प्रिन्स्टन,न्यू जर्सी]] या शहरातील [[इन्स्टिट्युटइन्स्टिट्यूट फॉर अड्व्हान्स्डअॅडव्हान्स्ड स्टडी]] या शिक्षण संस्थेशी मरणोत्तरशेवटपर्यंत संलग्न राहिले. १९५५ साली त्याचाआइन्स्टाइन यांचे मृत्यूनिधन झालाझाले.
 
आइन्स्टाइन यांनी सबंध आयुष्यात एकूण ३०० वैज्ञानिक पत्रेशोधनिबंध तसेच एकूणआणि १५० अवैज्ञानिकगैरवैज्ञानिक पत्रे संपूर्ण आयुष्यातनिबंध प्रकाशित केलीकेले आहेत. <ref>"Paul Arthur Schilpp, editor 1951 730–746">{{Citation |author=Paul Arthur Schilpp, editor |year=1951 |title=Albert Einstein: Philosopher-Scientist, Volume II |publisher=Harper and Brothers Publishers (Harper Torchbook edition) |location=New York |pages=730–746}}His non-scientific works include: ''About Zionism: Speeches and Lectures by Professor Albert Einstein'' (1930), "Why War?" (1933, co-authored by [[Sigmund Freud]]), ''The World As I See It'' (1934), ''Out of My Later Years'' (1950), and a book on science for the general reader, ''[[The Evolution of Physics]]'' (1938, co-authored by [[Leopold Infeld]]).</ref>त्यांच्या अनेक महान बौद्धिक कामगिरीकामगिर्‍या आणि कल्पकतात्यांची यामुळेविलक्षण शब्दकल्पनाशक्ती यामुळे [[अलौकिक बुद्धिमत्ता]] यालाया अर्थाने आइन्स्टाइन हेहा नावशब्द समानार्थीवापरला झालेजाऊ आहेलागला. <ref>[http://wordnetweb.princeton.edu/perl/webwn?s=Einstein WordNet for Einstein].</ref>
 
== चरित्र ==
ओळ ३४:
 
=== बालपण ===
अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन यांचा जन्म [[जर्मनी]] देशातील [[वुर्टेंबर्ग|वुर्टेंबर्गमधील]] [[उल्म]] या गावामध्ये झाला, उल्म [[स्टुटगार्ट|स्टुटगार्टपासून]] सुमारे १०० [[अंतरमोजणी#किलोमीटर|किलोमीटर]] अंतरावर आहे. त्यांचे वडील [[हर्मन आइन्स्टाइन]] हे व्यवसायानेआधी एक विक्रेता होते आणि त्यांनी नंतर विद्युत-रासायनिक पदार्थांशी निगडित कारखाना काढला. अ‍ॅल्बर्टच्या आईचे नाव [[पौलिन]] होते आणि त्या गृहिणी होत्या. ते एक [[ज्यू]] कुटुंब होते. अ‍ॅल्बर्ट तेथील एक [[कॅथॉलिक प्राथमिक शाळा|कॅथॉलिक प्राथमिक शाळेत]] शिकले आणि त्यांच्या आईच्या आग्रहामुळे त्यांनी [[व्हायोलिन]] या [[तंतुवाद्य|तंतुवाद्याचे]] काही धडे घेतले.
वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा ल्युत्पोल्ड व्यायामशाळेत(''सध्या आईन्स्टाइन व्यायामशाळा'') प्रवेश झाला. येथे त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. त्यापुढील सात वर्षानंतर त्यांनी जर्मनी सोडली.<ref name="Stachel2002">{{Citation |author=John J. Stachel |title=Einstein from "B" to "Z" |url=http://books.google.com/books?id=OAsQ_hFjhrAC&pg=PA59 |accessdate=20 February 2011 |year=2002 |publisher=Springer |isbn=978-0-8176-4143-6 |pages=59–61}}</ref>त्यांच्या पहिल्या शाळेत त्यांच्या भाषणाच्या अनेक समस्यांना सामोरे जाऊन त्यांनी अनेक प्रसिद्ध दाव्यांच्या अगदी उलट प्रतिपादन केले.<ref>{{cite web|url=http://www.einstein-website.de/z_information/faq-e.html|title=Frequently asked questions|publisher=einstein-website.de|accessdate=23 July 2012}}</ref>जगप्रसिद्ध विचार की, ते डावखोरे होते याअसे म्हणतात. पण विचाराचायाचा आजतागायत पुरावा सापडलेला नाही.<ref>{{cite web|url=http://www.beinglefthanded.com/Left-Handed-Einstein.html|title=Left Handed Einstein|publisher=Being Left Handed.com|accessdate=23 July 2012}}</ref>
 
 
एकदा आइन्स्टाइन यांना त्यांच्या वडलांनी एक [[होकायंत्र]] दिले; आइन्स्टाइन यांना जाणीव झालीजाणवले की, स्पष्टपणे दिसणारे 'रिक्त अवकाश' आणि होकायंत्रातील बाणाची हालचाल यांमागे नक्कीच काहीतरी रहस्य आहे.<ref>{{Citation |first=P. A. |last=Schilpp (Ed.) |title=Albert Einstein&nbsp;– Autobiographical Notes |pages=8–9 |publisher=[[Open Court Publishing Company]] |year=1979}}</ref> ते जसजसे मोठे होत गेले तसतसे, आइन्स्टाइन यांनी मजेसाठी अनेक रचनाकृती तसेचआणि यांत्रिक उपकरणे बनवूनबनवली व आपली गणिताचीगणितातले कसब दाखवू लागलेदाखवले. जेव्हा आइन्स्टाइन दहा वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या भावाने मॅक्स टॅलमड (नंतर [[मॅक्स टॅल्मी]]) या [[पोलंड]]मधील अतिशय गरीब ज्यू वैद्यकीय विद्यार्थ्याची ओळख आइन्स्टाइन यांच्या भावाने त्यांच्या कुटूंबाशीकुटुंबाशी करून दिली. पाच वर्षाच्या सहवासात मॅक्स टॅलमड हा दर आठवडा लहानग्या ॲल्बर्टलाअॅल्बर्टला अनेक विज्ञानविषयक पुस्तके,गणितीय गणिती कोडी तसेचआणि तत्त्वज्ञानविषयक लिखाणे देत असे. या पुस्तकात इमॅन्युएल कँण्ट्सकँन्ट्‌स यांचे [[शुद्धसुयोग्य कारणाचेतर्कसंगतीचे समालोचन]] हे पुस्तक तसेच [[युक्लिडचे घटक]] या पुस्तकांचा समावेश होता. (''आइन्स्टाइन त्या पुस्तकाला '''एक पवित्र भूमिती पुस्तक'''असे म्हणत.'') <ref>M. Talmey, ''The Relativity Theory Simplified and the Formative Period of its Inventor''. Falcon Press, 1932, pp. 161–164.</ref><ref name=HarvChemAE>Dudley Herschbach, "Einstein as a Student", Department of Chemistry and Chemical Biology, Harvard University, Cambridge, Massachusetts, USA, pp. 4–5, web: [https://www.chem.purdue.edu/courses/chm374/Articles%20etc/Herschbach_Einstein_2005.pdf HarvardChem-Einstein-PDF]</ref>
ॲल्बर्टच्याअॅल्बर्टच्या कल्पनाशक्तीची वाढ ही त्याच्या घरातून सुरू झाली. त्यांची हीआई एक उत्कृष्ट पियानोवादक होती,. ही कला त्यांनी अल्बर्टलाअॅल्बर्टला शिकवली. त्यांचे मामा जेकब यांनी ॲल्बर्टलाअॅल्बर्टशी गणितंगणिते सोडवून दाखवण्याची शर्थपैज लावली, होती. ही गणितं ॲल्बर्टनेअॅल्बर्टने अतिशय आनंदातआनंदाने सोडवली. मॅक्स टॅलमडच्या इ.स.१८८९ ते इ.स.१८९४ या कालखंडात दर आठवड्यात होणा-याहोणार्‍या महत्त्वपूर्णत्यांच्या भेटीत टॅलमड यांनी आणलेल्या अनेक अल्प धार्मिकअर्धधार्मिक अवस्थासंकल्पना दाखवूनमांडून '[[बायबल]]मधील अनेक गोष्टी या असत्य असू शकतात या विचाराकडे ॲल्बर्टचेअॅल्बर्टचे मनलक्ष वळवलेवेधले.ॲल्बर्टचे अॅल्बर्टचे स्वयंअध्ययन इतके प्रभावी होते की, ते [[प्रतलीयत्यांच्या भूमिती|प्रतलीयअभ्यासक्रमात नसलेली भूमितीची]] अवघड गणिते(''जी त्यांच्या अभ्यासक्रमातही नव्हती'') चुटकीसरशी सोडवत असत. <ref>[https://www.chem.purdue.edu/courses/chm374/Articles%20etc/Herschbach_Einstein_2005.pdf Einstein as a Student], pp. 3–5.</ref>
 
=== शाळेतील दिवस ===
अ‍ॅल्बर्ट यांना शाळेतील दिवसातशाळेत मंदगतीने शिकणारा समजण्यात येत असे. कदाचित या मागील कारण आरोग्यविषयक बाबींशी निगडित असावे. परंतु सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताचे काही श्रेय त्यांनी त्यांच्या धीम्या गतीने शिकण्याला दिले, कारण इतरांच्या तुलनेत काळ आणि अवकाश हे उशिराने शिकल्यामुळे ते एकप्रकारे प्रगत पद्धतीने विचार करू शकले.
 
==== दंतकथा ====
अ‍ॅल्बर्टच्या मंदगतीने शिकण्याला एक दंतकथा जोडली गेली. अ‍ॅल्बर्ट हे गणित विषयात कच्चे होते आणि त्या विषयात वारंवार नापास झाल्याने त्यांच्या शिक्षकाने त्यांना त्या कारणास्तव शाळेबाहेर काढले (आणि वगैरे). पुढे जेव्हा सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर त्या शिक्षकांनी त्यांचे प्रामाणिक मत व्यक्त केले की "अ‍ॅल्बर्टसारखा मुलगा असा शोध लावेल हे तेव्हा स्वप्नातही वाटले नाही आणि, आताही ते खरे वाटत नाही". परंतु त्या मागील खरे कारण असे आहे की त्या वर्षी श्रेणीबदलाच्या नव्या नियमांमुळे थोडा गोंधळ उडाला होता. त्यामुळे या दंतकथेचा जन्म झाला असावा.
 
== जर्मनीतून स्थलांतर ==
इ.स. १९३३ साली आइन्स्टाइनने [[ॲडॉल्फ हिटलर|अ‍ॅडॉल्फ हिटलर]] याच्या नेतृत्वाखालील वाढत्या नाझी शक्तीचा प्रभाव लक्षात घेऊन जर्मनीतून अमेरिकेत हलायचे ठरवले.
 
== हेसुद्धा पाहा ==
{{विकिक्वोटविहार}}
* [[प्रकाशीय प्रकाश-विद्युत परिणाम]] ([[:en:Photo Electric Effect|इंग्रजी आवृत्ती]])
* [[सापेक्षतावादाचा सिद्धान्त]] ([[:en:Theory of relativity|इंग्रजी आवृत्ती]])
==संदर्भ==