"पिसूरी हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १७:
 
 
'''पिसूरी हरीण''' तथा '''पिसोरी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Chevrotain'', ''शेव्रोटेन''/''Mouse deer'', ''माउस डियर'') हे सर्व [[हरीण]]ांच्या जातींमध्ये सर्वात लहान असते. पिसूरीचे [[डोके]] लहान असते, नाकपुड्या उंदरासारख्या टोकदार असतात, त्यामुळे याला ''माउस डियर'' असेही म्हणतात. [[कस्तुरीमृग|कस्तुरीमृगाप्रमाणेच]] त्यांना सुळे असतात.
 
पिसूरी हरीण हे [[युग्मखुरी]] वर्गात गणल्या जाणाऱ्या ''त्रागुलिडी'' कुळातील प्राणी असून [[आग्नेय आशिया]], [[दक्षिण आशिया]]पासून मध्य व [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेपर्यंत]] आढळतात. यांची खांद्यापर्यंतची उंची साधारण २५ ते ३० [[सेंटीमीटर|सेमी]] असते.