"सामंतशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Wilhelm Camphausen-Die Huldigung.jpg|इवलेसे|उजवे|300px|सामंतांचा दरबार]]
'''सामंतशाही''' ही शासनव्यवस्था मध्ययुगीन काळात [[युरोप]] [[खंड]]ात अस्तित्वात होती. ही शासनव्यवस्था संरक्षण व सेवा या तत्त्वांवर आधारलेली होती. मध्ययुगीन काळात संपूर्ण युरोपात सामंतशाहीचे अस्तित्व असले तरी स्थल व कालानुसार सामंतशाहीचेतिची स्वरूपस्वरूपे भिन्न होती. इ.स.सामंतशाही ही व्याशासनपद्धती शतकापासूनयुरोपात इ.स.इसवी १४सनाच्या व्या९व्या शतकापर्यंतशतकापासून युरोपातते सामंतशाही१४व्या व्यवस्थाशतकापर्यंत टिकून राहिली.
 
==सामंतशाहीचा उगम==
८ व्या८व्या शतकातील [[पवित्र रोमन साम्राज्य]] विस्ताराने मोठे होते. त्यामुळे राज्यकारभार करण्यात अडचणी येऊ लागल्या. यातूनह्यातून मार्ग काढण्यासाठी रोमन सम्राट [[शार्लमेन]]ने आपल्या [[सरदार]]ांना जहागिरीच्या रूपाने मोबदला म्हणून भूप्रदेश देण्याची प्रथा सुरू केली. या प्रथेतून '''सामंत''' म्हणून ओळखल्या जाणाऱ्याजाणार्‍या सत्ताधाऱ्यांचासत्ताधार्‍याचा एक नवा वर्ग उदयास आला. अशाप्रकारेअशा प्रकारे '''सामंतशाही'''ची पद्धतीपद्धत सुरू झाली.
 
==सामंतशाहीच्या उदयाचेभरभराटीचे कारण==
८ व्या शतकातील [[पवित्र रोमन साम्राज्य]] विस्ताराने मोठे होते. त्यामुळे राज्यकारभार करण्यात अडचणी येऊ लागल्या. यातून मार्ग काढण्यासाठी रोमन सम्राट [[शार्लमेन]]ने आपल्या [[सरदार]]ांना जहागिरीच्या रूपाने मोबदला म्हणून भूप्रदेश देण्याची प्रथा सुरू केली. या प्रथेतून '''सामंत''' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा एक नवा वर्ग उदयास आला. अशाप्रकारे '''सामंतशाही''' पद्धती सुरू झाली.
रोमन सम्राट शार्लमेन नंतरशार्लमेननंतर सत्तेवर आलेले बहुतेक राजे दुर्बल व अकार्यक्षम होते. त्यांचे शासनावर काहीही नियंत्रण नव्हते. राजांचे स्वत:चेस्वतःचे सैन्य नसल्यामुळे संरक्षणासाठी त्यांना सामंतांवर अवलंबून राहावे लागे. यामुळे मध्यवर्ती शासन आणखी परावलंबी झाले. प्रत्येकत्यामुळे सामंताजवळ स्वत:चे सैन्य असल्यामुळे त्यांचेसामंतांचे प्राबल्य वाढत गेले. सामंतांचे सैन्य व त्यांची कुळे राजा एेवजीराजाएेवजी सामंतांशी एकनिष्ठ असत. त्यामुळे मध्यवर्ती शासनाची दुर्बळतादुर्बलता आणखी वाढत गेली. त्यामुळेअखेरीस सामंत आणि त्यांचे सैन्य, कमकुवत मध्यवर्ती शासनावर हुकुमत गाजवू लागले. यातूनह्यातून सामंतशाही उदयासवृद्धिंगत आलीझाली.
 
==सामंतशाहीच्या उदयाचे कारण==
 
रोमन सम्राट शार्लमेन नंतर सत्तेवर आलेले बहुतेक राजे दुर्बल व अकार्यक्षम होते. त्यांचे शासनावर काहीही नियंत्रण नव्हते. राजांचे स्वत:चे सैन्य नसल्यामुळे संरक्षणासाठी त्यांना सामंतांवर अवलंबून राहावे लागे. यामुळे मध्यवर्ती शासन आणखी परावलंबी झाले. प्रत्येक सामंताजवळ स्वत:चे सैन्य असल्यामुळे त्यांचे प्राबल्य वाढत गेले. सामंतांचे सैन्य व त्यांची कुळे राजा एेवजी सामंतांशी एकनिष्ठ असत. त्यामुळे मध्यवर्ती शासनाची दुर्बळता आणखी वाढत गेली. त्यामुळे सामंत आणि त्यांचे सैन्य कमकुवत मध्यवर्ती शासनावर हुकुमत गाजवू लागले. यातून सामंतशाही उदयास आली.
 
==सामंतशाहीचे स्वरूप==
[[शेत]][[जमिन]]ीवरील मालकी हक्क हा सामंतशाहीचा केंद्रबिंदू होता. [[राजा]] हा राज्यातील जमिनीचा मूळ मालक होता. साम्राज्यातील जमीन कसण्यासाठी राजा ती सामंतांमध्ये वाटून देत असे. वरिष्ठ सामंत यांना मिळालेल्या जमिनी कनिष्ठ सामंतांना वटतवाटत होते. कनिष्ठ सामंत आपल्या जमिनी कुळांना देत असत. कुळांना सामंतांचे संरक्षण मिळे. त्याच्या बदल्यात ते सामंतांची सेवा करत.
 
सामंतशाहीत राजा हा सर्वात श्रेष्ठ होता. सामंतशाही व्यवस्थेवर त्याचे नियंत्रण होते. राजानंतर वरिष्ठ सामंत (ड्युकड्यूक व अर्ल), कनिष्ठ सामंत (बॅरन), सर्वात कनिष्ठ सामंत (नाईट) असा क्रम लागे. सामंतांनंतर [[शेतकरी]] व भूदासाचा क्रम होता. सामंतांचेया सैन्य व कुळे राजाऐवजी सामंतांशी एकनिष्ठ असत.व्यवस्थेत सामंत या व्यवस्थेत सर्वांत प्रबळ होते. सामंतशाहीची रचना पिरॅमिडसारखी होती.
[[शेत]][[जमिन]]ीवरील मालकी हक्क हा सामंतशाहीचा केंद्रबिंदू होता. [[राजा]] हा राज्यातील जमिनीचा मूळ मालक होता. साम्राज्यातील जमीन कसण्यासाठी राजा ती सामंतांमध्ये वाटून देत असे. वरिष्ठ सामंत यांना मिळालेल्या जमिनी कनिष्ठ सामंतांना वटत होते. कनिष्ठ सामंत आपल्या जमिनी कुळांना देत असत. कुळांना सामंतांचे संरक्षण मिळे. त्याच्या बदल्यात ते सामंतांची सेवा करत.
 
सामंतशाहीत राजा हा सर्वात श्रेष्ठ होता. सामंतशाही व्यवस्थेवर त्याचे नियंत्रण होते. राजानंतर वरिष्ठ सामंत (ड्युक व अर्ल), कनिष्ठ सामंत (बॅरन), सर्वात कनिष्ठ सामंत (नाईट) असा क्रम लागे. सामंतांनंतर [[शेतकरी]] व भूदासाचा क्रम होता. सामंतांचे सैन्य व कुळे राजाऐवजी सामंतांशी एकनिष्ठ असत. सामंत या व्यवस्थेत सर्वांत प्रबळ होते. सामंतशाहीची रचना पिरॅमिडसारखी होती.
 
==सामंतशाहीतील समाज==
सामंतशाही असलेल्या समाजात तीन [[वर्ग]] अस्तित्वात होते. पहिला वर्ग सामंत व जमिनदारांचा होता. हा वर्ग सर्वांत प्रभावशाली होता. तो सत्ता व वैभव भोगणारा होता. दुसरा वर्ग [[नगर]]वस्तीत राहणारा मध्यमवर्ग होता. तिसरा वर्ग शेतकऱ्यांचाशेतकर्‍यांचा व शेतमजुरांचा (भूदासभूदासांचा) होता. हा तिसरा वर्ग प्रत्यक्षात जमीन कसण्याचे काम करत होताअसे. या वर्गातील लोकलोकांना गुलामांप्रमाणे आणि वेठबिगारांप्रमाणे वागवलेवागणूक जात होतेमिळे. तिसऱ्यत्यामुळे या वर्गाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. सर्व सामान्यसर्वसामान्य जनतेची दुरावस्थादुरवस्था हा सामंतशाहीचा मोठा दोष होता.
 
सामंतशाही समाजात तीन [[वर्ग]] अस्तित्वात होते. पहिला वर्ग सामंत व जमिनदारांचा होता. हा वर्ग सर्वांत प्रभावशाली होता. तो सत्ता व वैभव भोगणारा होता. दुसरा वर्ग [[नगर]]वस्तीत राहणारा मध्यमवर्ग होता. तिसरा वर्ग शेतकऱ्यांचा व शेतमजुरांचा (भूदास) होता. तिसरा वर्ग प्रत्यक्षात जमीन कसण्याचे काम करत होता. या वर्गातील लोक गुलामांप्रमाणे आणि वेठबिगारांप्रमाणे वागवले जात होते. तिसऱ्य वर्गाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. सर्व सामान्य जनतेची दुरावस्था हा सामंतशाहीचा मोठा दोष होता.
 
==मॅनॅार==
प्रत्येक सामंताची तटबंदीयुक्त [[गढी]] आणि त्या सभोवतालचा प्रदेश म्हणजे [[मॅनॅार]] होय. मॅनॅारमध्ये सामंताचा प्रासाद, शेतकऱ्यांच्याशेतकर्‍यांच्या झोपड्या, [[चर्च]], [[धान्य]]ाची कोठारे आणि त्यांना लागून शेतजमीन असे. संपूर्ण मॅनॅारभोवती तटबंदी असे. मॅनॅारला मध्ययुगीन समाजात महत्त्वाचे स्थान होते. प्रत्येच मॅनॅार हे आर्थिक आणि प्रशासकीय दृष्ट्या स्वायत्त व स्वयंपूर्ण होते. [[किल्ला|किल्लेवजा]] मॅनॅारमधील सामंत एखाद्या [[राजा]]प्रमाणे राहत. ते आपल्या प्रासादात दरबार भरवत. या दरबारात त्यांचे दुय्यम सामंत व कुळे हजर रहात असत. ते नजरानेनजराणे देत व मनुश्यबणमनुष्यबळ पुरवतपुरवीत. मॅनॅारमध्ये नेहमी उत्सव, समारंभ चालत., खेळांचे सामने व मेजवान्या चालत. प्रत्येक मॅनॅार आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आणि प्रशासकीय दृष्ट्या स्वायत्त होते. मॅनॅारमुळे युरोपीय सामंतशाही अधिक भळकटबळकट झाली.
 
प्रत्येक सामंताची तटबंदीयुक्त [[गढी]] आणि त्या सभोवतालचा प्रदेश म्हणजे [[मॅनॅार]] होय. मॅनॅारमध्ये सामंताचा प्रासाद, शेतकऱ्यांच्या झोपड्या, [[चर्च]], [[धान्य]]ाची कोठारे आणि त्यांना लागून शेतजमीन असे. संपूर्ण मॅनॅारभोवती तटबंदी असे. मॅनॅारला मध्ययुगीन समाजात महत्त्वाचे स्थान होते. प्रत्येच मॅनॅार हे आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होते. [[किल्ला|किल्लेवजा]] मॅनॅारमधील सामंत एखाद्या [[राजा]]प्रमाणे राहत. ते आपल्या प्रासादात दरबार भरवत. या दरबारात त्यांचे दुय्यम सामंत व कुळे हजर रहात असत. ते नजराने देत व मनुश्यबण पुरवत. मॅनॅारमध्ये नेहमी उत्सव व समारंभ चालत. खेळांचे सामने व मेजवान्या चालत. प्रत्येक मॅनॅार आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आणि प्रशासकीय दृष्ट्या स्वायत्त होते. मॅनॅारमुळे युरोपीय सामंतशाही अधिक भळकट झाली.
 
==सामंतशाहीची भारतीय संकल्पना==
भारतीय सामंतशाहीचे स्वरूप मध्ययुगीन युरोपीयन सामंतशाहीपेक्षा वेगळे होते. भारतीय सामंतशाही प्रामुख्याने [[जमीन]]जुमल्याच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधीतसंबंधित होती. सामंतशाहीत मालक (सामंत) व कुळ असे दोन घटक होते. शेतकऱ्यांनाशेतकर्‍यांना व कुळांना सर्व व्यवहार सामंताच्या मार्फत करावे लागत. सामंत व कुळे यांचे संबंध वंशपरंपरागत चालत. सामंत शेतकऱ्यांचेशेतकर्‍यांचे व कुळांचे संरक्षण करत.
शेतकऱ्यांनाशेतकर्‍यांना आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग सामंतांना द्यावा लागे. परिणामी, सामंत श्रीमंत झाले व शेतकरी गरीब बनले.
 
विजननगरविजयनगर साम्राज्यात नायक हे सामंत होते. बहामनी साम्राज्याचे पाच शाह्यात विभाजन झाले. त्याच्यात्यांच्या राजवटीतराजवटीतही सामंतशाही होती. फक्त राजसत्ता बदलली पण स्थानिक सामंत मात्र तेच राहिले.
भारतीय सामंतशाहीचे स्वरूप मध्ययुगीन युरोपीयन सामंतशाहीपेक्षा वेगळे होते. भारतीय सामंतशाही प्रामुख्याने [[जमीन]]जुमल्याच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधीत होती. सामंतशाहीत मालक (सामंत) व कुळ असे दोन घटक होते. शेतकऱ्यांना व कुळांना सर्व व्यवहार सामंताच्या मार्फत करावे लागत. सामंत व कुळे यांचे संबंध वंशपरंपरागत चालत. सामंत शेतकऱ्यांचे व कुळांचे संरक्षण करत.
शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग सामंतांना द्यावा लागे. परिणामी, सामंत श्रीमंत झाले व शेतकरी गरीब बनले.
 
विजननगर साम्राज्यात नायक हे सामंत होते. बहामनी साम्राज्याचे पाच शाह्यात विभाजन झाले. त्याच्या राजवटीत सामंतशाही होती. फक्त राजसत्ता बदलली पण स्थानिक सामंत मात्र तेच राहिले.
 
भारतातील सामंतशाहीचे समकालीन स्वरूप [[हैदराबाद संस्थान]]ात पहावयास मिळते. [[तेलंगणातेलंगण]] प्रदेशात [[शेती]]ची रचना जमीनदारी पद्धतीची होती. मूठभर जमीनदारांच्या मालकीच्या हजारो एकर जमिनी होत्या. गावेच्या गावे जमीनदारांच्या मालकीची होती. तेथील शेतमजूर हा त्यांचा वेठबिगार किंवा कूळ असे. वेठबिगार व कूळांचीकुळांची स्थिती अतिशय वाईट होती. [[मराठवाडा|मराठवाड्यात]] व [[कर्नाटक]]ात मोठ्या प्रमाणात जहागिरदारजहागीरदार होते. हे जहागिरदारजहागीरदार शेतकऱ्यांचीशेतकर्‍यांचीकूळांचीकुळांची पिळवणूक करत. त्यांच्यावर अत्याचार करत. भारतीय सामंतशाहीची मुळे येथेच दिसून येतात.
 
[[वर्ग:युरोपाचा इतिहास]]