"गो फर्स्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
==इतिहास==
भारतीय उद्योजक नस्ली वाडीया यांचे थोरले सुपुत्र जहांगीर वाडिया यांनी <ref name="आंतरराष्ट्रीय फलाईट"/> बॉम्बे डाईंग आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीजसारख्या सुप्रसिद्ध कंपन्या यशस्वीपणे चालविल्यानंतर नोव्हेंबर २००५ मध्ये गो एअर या विमान कंपनीची स्थापना केली..<ref name="गोएअर">{{स्रोत बातमी |दुवा=http://www.goair.in/aboutus.aspx|प्रकाशक=गोएअर |दिनांक= |शीर्षक="गोएअर : आमच्याविषयी"|भाषा=इंग्लिश}}</ref> ते ह्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-02-16/india-business/37132767_1_jeh-wadia-bombay-realty-dadar|प्रकाशक=द टाइम्स ऑफ इंडिया. |दिनांक=३0 मार्च २०१३. |शीर्षक="ग्राहकांच्या इच्छेपेक्षा गरज निर्माण होईपर्यंत लहानच रहा : जे वाडीया." |भाषा=इंग्लिश}}</ref> एअर ए 3२०३२० या विमानाच्या वापराने गो एअरची सुरूवात झाली.<ref name="गोएअर"/> सुरूवातीच्या काळातच विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगो, स्पाईसजेट यांसारख्या विमान कंपन्याकडून तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे गो एअरचा बाजारपेठेतील वाटा खूप कमी होता.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/goair-airlines.html|प्रकाशक=क्लियरट्रिप |दिनांक= |शीर्षक=ओन बोर्ड गो एअर एअरलाइन्स |भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==गो एअरची प्रवासी विमानसेवा असलेली भारतातील राज्ये==
ओळ ३६:
!<span style="color:white;">तपशील
|-
|एअरबस ए 3२०३२०-२००
|१८
|२
ओळ ४२:
|एक स्वत:च्या मालकीचे आणि १५ भाडेतत्तवावरील(VT-GOL,VT-GOM & VT-GON)
|-
|एअरबस ए 3२०निओ३२०निओ
|—
|७२
ओळ ६२:
 
* विमानाच्या बाहेरचा तळाच्या भागाला, आणि पंखाकडील कडांना, आणि शेपटीला करडा रंग..
* गो एअर चीएअरची वेबसाईट डब्लयू डब्लयू डब्लयू. गोएअर.इन हीदेखील विमानाच्या इंजिनावर पांढर्‍या पार्श्वभूमीवर पणआणि करडया रंगाने दर्शविली जात आहे.
* करडया रंगात रंगविलेल्या शेपटीवर मध्यभागी गोएअरचा लोगेा काढलेला आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गो_फर्स्ट" पासून हुडकले