"सामंतशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[File:Wilhelm Camphausen-Die Huldigung.jpg|इवलेसे|उजवे|300px|सामंतांचा दरबार]]
'''सामंतशाही''' ही शासनव्यवस्था मध्ययुगीन काळात [[युरोप]] [[खंड]]ात अस्तित्वात होती. ही शासनव्यवस्था संरक्षण व सेवा या तत्त्वांवर आधारलेली होती. मध्ययुगीन काळात संपूर्ण युरोपात सामंतशाहीचे अस्तित्व असले तरी स्थल व कालानुसार सामंतशाहीचे स्वरूप भिन्न होती. इ.स. ९ व्या शतकापासून इ.स. १४ व्या शतकापर्यंत युरोपात सामंतशाही व्यवस्था टिकून राहिली.