"निळू फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: "ज्येष्ठ अभिनेते" काढले - रंजक वर्णन, removed: ज्येष्ठ अभिनेते
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २२:
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = रजनी
| अपत्ये = गार्गी (कन्या)
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
ओळ ३१:
 
== जीवन ==
निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणाऱ्यामिळणार्‍या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतलंघेतले. पण, त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः 'येरा गबाळ्याचे काम नोहे' हा वग लिहिला. त्यानंतर पु. लंल.. देशपांडे यांच्या नाटकात 'रोंगे'ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खऱ्याखर्‍या अर्थाने पुढे आले.
 
नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला . नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्याकरणार्‍या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते . या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खूबीनेखुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणाऱ्याकरणार्‍या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला .
 
नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून प्रिय असलेल्या निळूभाऊंनी सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठीहीनिर्मूलनासाठीही बरेच काम केले. सेवादलाच्या कलापथकाचे सदस्य असलेल्या निळू फुले यांनी [[इ.स. १९५८|१९५८]]च्या सुमारास पुण्यातील कलापथकाचे नेतृत्व केले . <ref name="maharashtratimes.com">[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4771033.cms महाराष्ट्र टाईम्स]</ref>
 
निळू फुले यांचे [[जुलै १३]], [[इ.स. २००९|२००९]] रोजी पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. फुल्यांच्या मागे पत्नी रजनी ,कन्या गार्गी असा परिवार आहे. अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
 
== कारकीर्द ==
निळू फुले यांनी 'कथा अकलेच्या कांद्याची' या लोकनाट्यालोकनाट्याद्वारे द्वारेरंगमंचावर पदार्पण केले. 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून [[मराठी]] चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, आणि सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत व [[रंगभूमी]]वर कारकीर्द केली. निळू फुले यांनी १२ [[हिंदी]] चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर [[मराठी]] भाषेतल्या जवळपास १४० चित्रपटांमधून काम केले आहे. त्यांच्या भूमिकांपैकी 'चोरीचा मामला', 'पुढचं पाऊल', 'शापित', 'सामना', 'सिंहासन' यांतील भूमिका विशेष गालल्या.
यांनी सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत व [[रंगभूमी]]वर काम केलेले आहे.
१२ [[हिंदी भाषा]] चित्रपटांमधून काम केलेले आहे.
[[मराठी]] भाषेतून जवळपास १४० चित्रपटांमधून काम केले आहे.
त्यांच्या भुमिकांपैकी मराठी चित्रपटातील 'सामना' , 'सिंहासन', 'चोरीचा मामला', 'शापित', 'पुढचं पाऊल' यातील भूमीका विशेष मानल्या जातात.
 
=== गाजलेली लोकनाट्ये ===
पुढारीकथा पाहिजे , बिन बियाचे झाडअकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही , कथा अकलेच्या कांद्याचीपुढारी पाहिजे, लवंगीबिन मिरची कोल्हापूरचीबियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची , राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.
 
===गाजलेले मराठी चित्रपट ===
अजब तुझे सरकार, आई (नवीन), आई उदे गं अंबाबाई, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जगावेगळी प्रेमकहाणी, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, धरतीची लेकरं, नणंद भावजय, नाव मोठं लक्षण खोटं, पटली रे पटली, पदराच्या सावलीत, पायगुण, पिंजरा, पुत्रवती, पैज, पैजेचा विडा, प्रतिकार, फटाकडी, बन्याबापू, बायको असावी अशी, बिन कामाचा नवरा, भन्नाट भानू, भालू, भिंगरी, भुजंग, मानसा परीस मेंढरं बरी, मालमसाला, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, राघुमैना, राणीने डाव जिंकला, रानपाखरं, रावसाहेब, रिक्षावाली, लाखात अशी देखणी, लाथ मारीन तिथं पाणी, वरात, शापित, सतीची पुण्याई, सर्वसाक्षी, सवत, सहकारसम्राट, सामना, सासुरवाशीण, सोबती, सोयरीक, सिंहासन, सेनानी साने गुरूजी, सोंगाड्या, हर्‍या नार्‍या जिंदाबाद, हळदी कुंकू, हीच खरी दौलत.
एक गाव बारा भानगडी , सामना , सोबती , चोरीचा मामला , सहकारसम्राट , सासुरवाशीण , नणंद भावजय , अजब तुझे सरकार , पिंजरा , शापित , भुजंग , सिंहासन , रानपाखर , मुक्काम पोस्ट ढेबेवाडी , धरतीची लेकरं , गणानं घुंगरू हरवलं , आई उदे गं अंबाबाई , लाखात अशी देखणी , हऱ्या नाऱ्या जिंदाबाद , वरात , पदराच्या सावलीत , सोयरीक , बन्याबापू , भिंगरी , जैत रे जैत , मानसा परीस मेंढरं बरी , नाव मोठं लक्षण खोटं , चांडाळ चौकडी , सर्वसाक्षी , आयत्या बिळावर नागोबा , दीड शहाणे , हळदी कुंकू , पैजेचा विडा , जिद्द , भालू , फटाकडी , हीच खरी दौलत , कडकलक्ष्मी , पैज , सतीची पुण्याई , सवत , आई ( नवीन ), लाथ मारीन तिथं पाणी , भन्नाट भानू , चटक चांदणी , गल्ली ते दिल्ली , शापित , बायको असावी अशी , पायगुण , राघुमैना , राणीने डाव जिंकला , जगावेगळी प्रेमकहाणी , दिसतं तसं नसतं , रावसाहेब , आघात , रिक्षावाली , कळत नकळत , मालमसाला , पटली ते पटली , एक होता विदुषक , एक रात्र मंतरलेली , प्रतिकार , जन्मठेप , सेनानी साने गुरूजी , पुत्रवती,सोंगाड्या, बिन कामाचा नवरा
 
===गाजलेले हिंदी चित्रपट===
सारांशकूली, मशाल,जरा प्रेमसी प्रतिज्ञाजिंदगी, कूलीदिशा, दुनिया, दिशा नरम गरम, जराप्रेम सीप्रतिज्ञा, जिंदगीमशाल, सारांश, सौ दिन सास के
 
===गाजलेली नाटकं===
जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त.
सूर्यास्त , सखाराम बाईंडर , जंगली कबूतर , बेबी , रण दोघांचे
 
==पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/निळू_फुले" पासून हुडकले