"कोरफड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Korfad.jpg|thumb|right|200px|कोरफड]]
[[File:Aloe vera MHNT.BOT.2011.3.95.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''कोरफड''' ही [[आफ्रिका]], [[अरबी द्वीपकल्प]], [[दक्षिण आशिया]] येथे उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. ही बहुवार्षिक आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांची लांबी ४५ ते ६० सें.मी. आणि रुंदी ५ ते ७ सें.मी. असते. पानाच्या कडांना काटे असतात. झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुळे घोसाने येतात.
 
टांगलेले कोरफडीचे रोप मातीशिवाय नुसत्या हवेमध्ये जगू शकते.
ओळ १२:
 
{{कॉपीपेस्ट|दुवा = http://marathi.webdunia.com/miscellaneous/beauty/tips/1201/17/1120117015_1.htm | विभाग}}
खेड्यापाड्यात जमिनीवर किंवा घराच्या छतावर लटकणारे कोरफडीचे रोप हल्ली सौंदर्यप्रसाधनांत व औषधांमध्ये प्रामुख्याने वापरले जाते. कोरफडीच्या पानांमध्ये आर्द्रता साठवण्याची क्षमता असते. याचा रस चेहऱ्याला लावल्याने त्वचेत चमक येते. त्वचा भाजली गेली असेल तरी कोरफडीचा रस लावल्याने फायदा होतो.
 
;कोरफडीचे फायदे :
ओळ १९:
गुलाबपाण्यात कोरफडीचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते.<br />
कोरफडीच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड बरे होतात.<br />
कोरफडीचा शरीरारतील उष्मा कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो.<br />
 
== संदर्भ व नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोरफड" पासून हुडकले