"तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 22 langlinks, now provided by Wikidata on d:Q817477
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[दक्षिण आशिया]] खंडातल्या काही देशात प्रामुख्याने [[भारत]] या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनातप्रशासनाचा मामलेदार (हिंदीत-[[तहसीलदार]]) हा प्रमुख असतो. तो तालुक्यांतर्गततालुक्याअंतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासनाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्याजबाबदार्‍या पार पडत असतो.
 
हिंदी प्रदेशांत तालुक्याला तहसील असे, तर दक्षिणी भारतात तालुक्क असे म्हणतात.
 
[[वर्ग:जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/तालुका" पासून हुडकले