"मिडियाविकी चर्चा:Licenses" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ok
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
 
::[https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User_talk:Nemo_bis&diff=9250812&oldid=9133205 Ok], will file a bug. --[[सदस्य:Nemo bis|Nemo bis]] ([[सदस्य चर्चा:Nemo bis|चर्चा]]) १५:३८, २० जुलै २०१४ (IST)
 
===२१ जानेवारी ते ७ जून मर्यादीत कालावधी साठी छायाचित्रे मराठी विकिपीडियावर थेट चढवण्याची परवानगी देण्यासंबंधी प्रस्ताव===
 
मराठी विकिपीडियावर छायाचित्रे थेट चढवण्याची सुविधा प्रचालकांपुरती मर्यादीत ज्या कारणांनी करावी लागली त्या उपर्निर्दिष्ट परिस्थितीत अद्याप सुधारणा नाही हे खरे आहे; तरी सुद्धा साधारणत: २१ जानेवारी मराठी कवी माधव ज्युलियन यांचा जन्म दिवस ते १ मे या कालावधीत मराठी भाषा व महाराष्ट्रासंबंधी बऱ्याच महत्वपूर्ण तारखा येतात मे महिन्याची सुट्टी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी छायाचित्रे काढून चढवण्यासाठी वापरल्यास तसेच फोटोथॉन सारख्या स्पर्धांची आणि संबंधीत ॲप च्या संबंधाने २१ जानेवारी ते ७ जून मर्यादीत कालावधीसाठी छायाचित्रे मराठी विकिपीडियावर थेट चढवण्याची परवानगी देण्यासंबंधी प्रस्ताव मांडत आहे. धोरणात पुरेशी लवचीकता ठेवणे मराठी विकिपीडियन्सना दीर्घकाळात उपयूक्त ठरू शकेल असे वाटते.
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २१:१८, ५ जानेवारी २०१५ (IST)
"Licenses" पानाकडे परत चला.