"वासुदेव वामन पाटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Pywikibot v.2
ओळ ४:
वासुदेव वामन पाटणकर [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[यवतमाळ]] येथे वास्तव्य होते. ते पेशाने वकील होते.
 
इ.स. १९२९ साली पाटणकरांचा विवाह इंदू दाते हिच्याशी झाला <ref name = "सकाळ २०१२०९२२">{{स्रोत बातमी | दुवा = http://72.78.249.107/esakal/20100922/5149113597688962271.htm | शीर्षक = भाऊसाहेबांच्या पत्नी इंदूताई पाटणकर कालवश | प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = २२ सप्टेंबर, इ.स. २०१० | अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक = २० जून, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. उत्तरकाळी दृष्टिदोषामुळे कविता सुचल्यावर ते पत्‍नी इंदूताई यांना रचना ऐकवत व इंदूताई त्या कविता लिहून घेत <ref name = "सकाळ २०१२०९२२"/>.
 
उमेदीच्या काळात पाटणकरांना शिकारीचा शौक होता व सहा पट्टेरी वाघांना लोळवून शिकारी म्हणून त्यांनी नाव कमवले होते <ref name = "मटा २००८०५२३">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3064684.cms | शीर्षक = दोस्तहो... | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | पहिलेनाव = आरती | आडनाव = गंधे | दिनांक = २३ मे, इ.स. २००८ | अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक = २० जून, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>.
 
== शायरी व कार्यक्रम ==
पाटणकरांनी शायरीच्या सादरीकरणाचे कार्यक्रम [[पुणे]], [[नाशिक]], [[मुंबई]] इत्यादी महाराष्ट्रातल्या शहरांत व महाराष्ट्राबाहेरील [[हैदराबाद]] वगैरे शहरांतही केले. त्यांच्या मैफिलींना रसिकांची भरपूर दादही मिळाली <ref name = "मटा २००८०५२३"/>.
 
[[रंगत संगत प्रतिष्ठान]]तर्फे भाऊसाहेबांच्या जयंती दिवसानिमित्त दरवर्षी[[२९ डिसेंबर]]ला गझलेमध्ये उत्तम योगदान देण्यार्‍याला [[भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार]] प्रदान करण्यात येतो.<ref name = "सकाळ२००९०८२१">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.esakal.com/esakal/20091230/5338316732084760353.htm | शीर्षक = पुरस्कार कार्यक्रमाचा नामोल्लेख | प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = २१ आगस्ट, इ.स. २००९ | अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक = ३० डिसेंबर, इ.स. २०१३ | भाषा = मराठी }}</ref>
 
== भाऊसाहेब पाटणकर यांचे प्रकाशित साहित्य ==
ओळ ३०:
 
==सत्कार==
अॅडव्होकेटॲडव्होकेट [[प्रमोद आडकर]] यांच्या [[रंगत संगत प्रतिष्ठान]]ने भाऊसाहेब पाटणकर यांचे एकदा [[यवतमाळ]] येथे आणि एकदा [[पुणे|पुण्यात]] भव्य सत्कार समारंभ घडवून आणले होते.
 
== संदर्भ व नोंदी ==