"जागतिक व्यापार संघटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १८:
}}
'''जागतिक व्यापार संघटना''' ही एक आंतरराष्ट्रीय संघटना जगामधील देशांदरम्यान होणाऱ्या [[आंतरराष्ट्रीय व्यापार]]ावर देखरेखीचे काम करते. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे, तंट्यांचे निवारण करणे इत्यादी डब्ल्यू.टी.ओ.ची प्रमुख कामे आहेत. [[भारत]]ासह जगातील १५९ [[देश]] ह्या संघटनेचे सदस्य तर २५ देशांनी सदस्यत्व मिळवण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. आजच्या घडीला १४ देश डब्ल्यू.टी.ओ.चे सदस्य किंवा निरिक्षक नाहीत.
 
==जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख संचालक==
जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख संचालक पुढील कोष्टकात दिले आहेत.<ref>http://www.wto.org/english/thewto_e/dg_e/exdgs_e.htm</ref>
 
{| class="wikitable"
|-
|
|'''नाव'''
|'''पासून'''
|'''पर्यंत'''
|'''देश'''
|-
|१
|[[पीटर सदरलॅंड]]
|१ जानेवारी १९९५
|१ मे १९९५
|[[आयर्लंड]]
|-
|२
|[[रिनेटो रूगीइरो]]
|१ मे १९९५
|१ सप्टेंबर १९९९
|[[इटली]]
|-
|३
|[[माईक मूर (न्यूझीलंडचे राजकारणी)|माईक मूर]]
|१ सप्टेंबर १९९९
|१ सप्टेंबर २००२
|[[न्यूझीलंड]]
|-
|४
|[[सुपाचाई पनीटचपकडी]]
|१ सप्टेंबर २००२
|१ सप्टेंबर २००५
|[[थायलंड]]
|-
|५
|[[पास्कल लॅमी]]
|१ सप्टेंबर २००५
|१ सप्टेंबर २०१३
|[[फ्रान्स]]
|-
|६
|[[रॉबर्टो अ‍ॅझेवेडो]]
|१ सप्टेंबर २०१३
|&nbsp;----
|[[ब्राझील]]
|}
 
==बाह्य दुवे==