"कोकण विभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎थोडक्यात माहिती: Category --> वर्ग, replaced: [[Category: → [[वर्ग:
No edit summary
ओळ १:
'''कोकण विभाग''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
 
ब्रिटीश काळात कोकण विभाग हा मुंबई इलाख्यातील उत्तर किंवा गुजरात विभागात मोडत होता. ब्रिटीश काळात कोकण विभागात ठाणे, कुलाबा, रत्नागिरी असे तीनच जिल्हे होते.
 
[[Image:Konkan Division.png|right|thumb|250 px| कोकण विभागातील जिल्हे दर्शवणारा नकाशा]]