"जॉन केनेथ गालब्रेथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''जॉन केनेथ गालब्रेथ''' (जन्मः[[जन्म]]: [[१५ ऑक्टोबर]] [[इ.स. १९०८]], [[मृत्यू]]: [[२९ एप्रिल]] [[इ.स. २००६]]) हे एक ख्यातनाम [[अमेरिकन]] [[अर्थतज्ञ]] होते. त्यांनी १९३४ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ [[कॅलिफोर्निया]] अ‍ॅट बर्केले येथून अर्थाशास्त्रात[[अर्थशास्त्र]]ात पी.एच.डी पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी [[हार्वर्ड युनिव्हर्सिटी]] आणि प्रिन्सटन युनिव्हर्सिटी यासारख्या ख्यातनाम विद्यापीठांमध्ये अध्यापन केले. ते [[एप्रिल]] १९६१ ते [[जुलै]] १९६३ या काळात अमेरिकेचे भारतातील[[भारत]]ातील राजदूत होते.
 
 
[[वर्गः अर्थतज्ञ]]
[[वर्गः युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया अ‍ॅट बर्केले चे माजी विद्यार्थी]]
[[वर्गः हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक]]
[[वर्गः प्रिन्सटन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक]]
[[वर्गः अमेरिकेचे भारतातील राजदूत]]
 
[[वर्ग:अर्थशास्त्रज्ञ]]