"वसंतगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३:
==कसे जाल?==
[[चित्र:Vasnt.jpg|thumb|left|नकाशा]]
* वसंतगडास भेट देण्यासाठी आधी [[कर्‍हाड|कराड]]ला गाठावेजावे लागते.. येथून उत्तरेला दहा कि.मी. अंतरावर गडाच्या पायथ्याशी असणार्‍या [[तळबीड]] गावात दाखल झाल्यावर समोरच सरसेनापती [[हंबीरराव मोहिते]] यांचे स्मारक दिसते. गावातूनच गडावर वाट जाते. गडावर पोहोचण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
* दुसरा रस्ता सुपने या गावातूनही आहे.
* तिसरा रस्ता हा [[वसंतगड, कराड|वसंतगड]] या गावातून जाणारा आहे.कोकणात जाताना खिडींत असणारा हा रस्ता पूर्वीचा राजमार्ग होता.
 
== इतिहास ==
वसंतगडाची निर्मिती भोज शिलाहार राजाने केली. [[इ.स. १६५९]]मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. मसूरचे पूर्वापार जहागीरदार असलेले महादजी जगदाळे यांचा वसंतगड हा बालेकिल्ला होता<ref>(जगदाळे कैफियत- मराठा इतिहासाची साधने )</ref>. मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेनं चाकरी केली. अर्थात महाराजांना विरोध करणं त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांचे हाती जिता गवसला. महाराजांनी त्याचे हात तोडले आणि वसंतगड स्वराज्यात घेतला . याच महादाजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेनंमायेने या पोराला आपल्यापाशी सांभाळला. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला <ref>( बाबासाहेब पुरंदरे - मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व )</ref>. पुढे जिंजीहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते.
 
[[इ.स. १७००]] साली औरंगजेबाने हा किल्ला जिंकला. व त्याचे नाव 'किली-द-फतेह' असे ठेवले. पण [[इ.स. १७०८]] साली मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला.
 
== गडावरील प्रेक्षणीय स्थळे ==
गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न केले आहे. आत जाताच डाव्या हातास एका घुमटीत गणेशाची सुंदर मूर्ती आहे. येथून सरळ जाणाऱ्याजाणार्‍या पायवाटेने गेल्यानंतर आपण गडाच्या मध्यभागी असलेल्या श्री चंद्रसेन महाराजांच्यामहाराजांचे मंदिराशेजारी येऊन[[मंदिर]] पोहोचतोलागते. [[मंदिर]] सुरेख असून आत गाभार्‍यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसर्‍या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. मंदिर परिसर पाहून डाव्या बाजून मंदिराच्या बाहेरील वाटेने पुढे गेल्यास वाटेत आपणास चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. पुढे कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळितळी आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत. गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्‍चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.
 
==छायाचित्रे==
ओळ ५४:
 
==बाह्य दुवे==
*[http://www.loksatta.com/lokprabha/20090529/rockon.htm लोकसत्ता च्या लोकप्रभा या मासिकाची २९ मे २००९ चीचा लोकप्रभा साप्ताहिकाचा आवृत्तीअंक.]
*[http://loksatta.com/lokprabha/20061124/gad.htm साप्ताहिक लोकप्रभा मधील २४ नोव्हेंबर २००६ मधीलच्या वसंतगडअंकातली वरवसंतगडाची माहिती.]
*[http://fortsofshivrai.com/mr/node/22 फोर्ट ऑफ शिवराय या मराठी संकेतस्थळावरील वसंतगडाची माहिती.]
*[http://www.maayboli.com/hitguj/messages/644/124566.html मायबोली या संकेतस्थळावरील माहिती.]
"https://mr.wikipedia.org/wiki/वसंतगड" पासून हुडकले