"नांदगिरी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४७ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (J ने लेख नांदगिरी वरुन नांदगिरी लेणी ला हलविला)
महाराष्ट्रात [[सातारा]] जिल्ह्यात [[कोरेगाव]] तालुक्यात [[कल्याणगड]] ऊर्फ नांदगिरीचा किल्ला आहे. किल्ल्यावरच्या लोखंडी दरवाजातून एक वाट गडाकडे जाते, तर दुसरी कड्याच्या कडेने एका गुहेत उतरते. याच गुहेत ही लेणी आढळतात. यांत काही लेण्यांचे खोदकाम आहे. परंतु पाणी भरल्यामुळे ही लेणी जलमय झाली आहेत. पाण्यातून सुमारे ३५ मीटर चालल्यावर पार्श्वनाथाची मूर्ती दिसते.
 
== लेणी ==
== हेही पाहा ==
 
* [[कार्ले]]
* [[पांडवलेणी]]
* [[भारतीय शिल्पकला]]
* [[महाराष्ट्रातील लेण्यांची सूची]]
 
{{विस्तार}}
{{साचा:महाराष्ट्रातील प्राचीन लेणी}}
 
{{साचा:महाराष्ट्रातील प्राचीन लेणी}}
[[वर्ग:शिल्पकला]]
[[वर्ग:लेणी]]
५७,२९९

संपादने