"सुरेश प्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
राजकारण व शिक्षण
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३५:
| तळटीपा =
}}
'''सुरेश प्रभाकर प्रभू''' (जन्म: ११ जुलै १९५३) हे [[भारत]]ाच्या [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षमधील]]ामधील एक राजकारणी व [[भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ|केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये]] विद्यमान [[भारताचे रेल्वेमंत्री|रेल्वेमंत्री]] आहेत. १९९६ ते २०१४ दरम्यान [[शिवसेना]] पक्षाचे सदस्य राहिलेले प्रभू [[राजापूर (लोकसभा मतदारसंघ)|राजापूर]] लोकसभा मतदारसंघामधून १९९६ ते २००४ दरम्यान सलग चार वेळा निवडून आले. १९९९ ते २००२ दरम्यान प्रभू [[अटलबिहारी वाजपेयी]] सरकारमध्ये वने आणि पर्यावरण, खते आणि रसायन, उर्जा, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग इत्यादी अनेक महत्त्वाच्या खात्यांवर कॅबिनेट मंत्री होते.
 
[[मुंबई विद्यापीठ]]ामधून चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळवणारे प्रभू राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी [[सारस्वत बँक]]ेच्या चेअरमनपदावर होते. [[बाळासाहेब ठाकरे]] ह्यांनी प्रभूंना [[शिवसेना|शिवसेनेत]] आणले व [[राजापूर (लोकसभा मतदारसंघ)|राजापूर]] मतदारसंघातून लोकसभेचे तिकिट दिले. राजापूरमधून प्रभू सलग ४ वेळा लोकसभेवर निवडून आले. खासदार असताना १९९८ ते २००२ दरम्यान प्रभू ह्यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची मंत्रिपदे सांभाळली. परंतु २००२ साली अंतर्गत बेबनावामुळे ठाकरे ह्यांनी प्रभूंना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना [[निलेश राणे]] ह्यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
 
९ नोव्हेंबर २०१४ रोजी कॅबिनेटमध्ये नियुक्ती होण्यापूर्वी प्रभूंनी [[भारतीय जनता पक्ष]]ामध्ये प्रवेश केला.
 
== राजकारण ==
प्रभू प्रथम १९९६ साली [[राजापूर (लोकसभा मतदारसंघ)|राजापूर]] मतदारसंघातून लोकसभेवर निवडुन गेले.तेव्हापासून ते एकूण ४ वेळा लोकसभेवर निवडुन गेले आहेत.ते १९९६-२०१४ या काळात [[शिवसेना|शिवसेनेचे]] सदस्य होते. २०१४ मध्ये त्यांनी [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षात]] प्रवेश केला.
 
१९९९ ते २००२ दरम्यान प्रभू [[अटलबिहारी वाजपेयी]] सरकारमध्ये वने आणि पर्यावरण, खते आणि रसायन, उर्जा, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग इत्यादी अनेक महत्त्वाच्या खात्यांवर केंद्रीय मंत्री होते.२०१४ मधे [[नरेंद्र मोदी]] सरकार मधे त्यांची [[रेल्वेमंत्री]] पदावर नियुक्ती करण्यात आली.
 
== शिक्षण ==
सुरेश प्रभू यांचे शालेय शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर,दादर,मुंबई येथे झाले.पुढील काळात त्यांनी म.ल.डहाणूकर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली.तद्नंतर त्यांनी [[रुपारेल कॉलेज]] मधून Law ची पदवी घेतली.प्रभू हे [[सनदी लेखापाल]] आहेत.या परिक्षेत त्यांचा अखिल भारतात ११ वा क्रमांक आला होता.सध्या ते दोन विषयांवर Ph.D. करत आहेत.