"सुरेश प्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
| पद = [[भारताचे रेल्वेमंत्री|केंद्रीय रेल्वेमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ = ९ नोव्हेंबर २०१४
| कार्यकाळ_समाप्ती = [[इ.स. २००९]]
| मागील = [[सदानंद गौडा]]
| पुढील =
ओळ ३०:
| निवास = [[मुंबई]]
| व्यवसाय = चार्टेड अकाउंटंट
| धर्म = [[हिंदू]]
| सही =
| संकेतस्थळ = {{url|http://www.sureshprabhu.in}}
| तळटीपा =
}}
'''सुरेश प्रभाकर प्रभू''' (जन्म: ११ जुलै १९५३) हे [[भारत]]ाच्या [[भारतीय जनता पक्ष]]ामधील एक राजकारणी व [[भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ|केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये]] विद्यमान [[भारताचे रेल्वेमंत्री|रेल्वेमंत्री]] आहेत. १९९६ ते २०१४ दरम्यान [[शिवसेना]] पक्षाचे सदस्य राहिलेले प्रभू [[राजापूर (लोकसभा मतदारसंघ)|राजापूर]] लोकसभा मतदारसंघामधून १९९६ ते २००४ दरम्यान सलग चार वेळा निवडून आले. १९९९ ते २००२ दरम्यान प्रभू [[अटलबिहारी वाजपेयी]] सरकारमध्ये वने आणि पर्यावरण, खते आणि रसायन, उर्जा, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग इत्यादी अनेक महत्त्वाच्या खात्यांवर कॅबिनेट मंत्री होते.