"पिसूरी हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १६:
}}
 
'''पिसोरी'''
 
[[File:Mouse-deer Singapore Zoo 2012.JPG|इवलेसे|उजवे|200px|[[सिंगापूर]] येथे आढळलेले पिसूरी हरीण]]
'''पिसूरी हरीण''' तथा '''पिसोरी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Chevrotain'', ''शेव्रोटेन''/''Mouse deer'', ''माउस डियर'') हे सर्व [[हरीण]]ांच्या जातींमध्ये सर्वात लहान असते. हे [[मांजर]] परिवाराचे सदस्य आहे. पिसूरीचे [[डोके]] लहान असते, नाकपुड्या उंदरासारख्या टोकदार असतात, त्यामुळे याला ''माउस डियर'' असेही म्हणतात.
 
पिसूरी हरीण हे [[युग्मखुरी]] वर्गात गणल्या जाणाऱ्या ''त्रागुलिडी'' कुळातील प्राणी असून [[आग्नेय आशिया]], [[दक्षिण आशिया]]पासून मध्य व [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेपर्यंत]] आढळतात. यांची खांद्यापर्यंतची उंची साधारण २५ ते ३० [[सेंटीमीटर|सेमी]] असते.
 
==जाती==
Line ३६ ⟶ ३४:
 
==राहण्याचे ठिकाण==
[[File:Mouse-deer Singapore Zoo 2012.JPG|इवलेसे|उजवेडावे|200px150px|[[सिंगापूर]] येथे आढळलेले पिसूरी हरीण]]
 
पिसूरी हरीणांना लहान लहान [[सावली]] देणारे [[वृक्ष]] असलेल्या घनदाट जंगलात आणि कोरड्या मैदानात राहणे आवडते. तेथे ते [[नदी]]जवळ किंवा [[तलाव]] किंवा झाडी असलेल्या [[खडक]]ाळ भागात आपले [[घर]] बनवितात. त्यामुळेच ते जंगलात मुक्तपणे वावर करताना फारसे दिसत नाही. ते बहुतेक खडकाच्या कपारीत किंवा दगडाखाली लपून बसणे पसंत करतात.