"मो.रा. वाळंबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{कामचालू}}
 
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मोरेश्वर रामचंद्र वाळंबे उर्फ मो.रा. वाळंबे (जन्म ? मृत्यू मार्च १९९२ {{दुजोरा हवा}}) हे शालेय व्याकरण लेखनासाठी परिचीत मराठी लेखक आणि अध्यापक होते.
 
 
{{कामचालू}}
==व्यक्तीगत जीवन==
{{विस्तार}}
===बालपण आणि शिक्षण===
 
===कौटूंबिक जीवन===
 
===कारकीर्द===
मोरेश्वर रामचंद्र वाळंबे हे मराठी आणि इंग्रजी भाषेचे अध्यापक होते. जून १९३७ ते १९७३ या कालावधीत त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे शालेय अध्यापन केले.
 
==लेखन कारकीर्द==
मोरेश्वर रामचंद्र वाळंबेयांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळासाठी इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवीसाठी व्याकरण विषयक पुस्तीकांचे लेखन करून त्यांच्या शालेय व्याकरण लेखनास सुरुवात केली. सुगम मराठी शुद्धलेखन (१९५१), मराठी शुद्धलेखन प्रदीप, आणि सुगम मराठी व्याकरण लेखन (१९८८) या पुस्तकांचे लेखन केले. वनराणी एल्सा नावाच्या बालसाहित्य पुस्तकाचे संपादन केले.
 
 
 
 
 
 
 
[[वर्ग:मराठी व्याकरणकार]]