"फैजल मशीद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १:
'''फैजल मशीद''' ({{lang-ur|فیصل مسجد}}) ही [[पाकिस्तान]] देशाच्या [[इस्लामाबाद]] शहरामधील एक [[मशीद]] आहे. १९८६ साली बांधून पूर्ण झालेली फैजल मशीद आकाराने पाकिस्तानमधील सर्वात मोठी तर जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी मशीद आहे. ह्या मशीदीला [[सौदी अरेबिया]]चा दिवंगत राजा [[फैजल बिन अब्दुलअझीझ अल सौद]] ह्याचे नाव देण्यात आले आहे.
==दालन==
{{चित्र दालन
|title=फैजल मशीद
|lines=2
|File:A view of Shah Faisal Mosque from adjoing yard..JPG|
|File:FaisalMasjid.jpg|
|File:Faisal Masjid on 27th Ramadan.jpg|
|File:Faisal_Masjid_From_Damn_e_koh.jpg|
}}
{{coord|33|43|48|N|0|73|2|18|E|type:landmark|display=title}}
[[वर्ग:मशिदी]]
[[वर्ग:इस्लामाबाद]]
|