"इस्लामाबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''इस्लामाबाद''' ही [[पाकिस्तान]]ची राजधानी व प्रमुख शहर आहे.
| नाव = इस्लामाबाद
| स्थानिक = اسلام آباد
| चित्र = Islamabad_Montage.jpg
| प्रकर = पाकिस्तान
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा =
| नकाशा१ = पाकिस्तान
| देश = पाकिस्तान
| प्रदेश = [[इस्लामाबाद राजधानी क्षेत्र]]
| जिल्हा =
| स्थापना = इ.स. १९६०
| महापौर =
| क्षेत्रफळ = ९०६
| उंची = १७७०
| लोकसंख्या_वर्ष = २००९
| लोकसंख्या = १६,२९,१८०
| महानगर_लोकसंख्या =
| घनता =
| वेळ = [[यूटीसी+०५:००]]
| वेब =
|latd = 33|latm = 43 |lats = |latNS = N
|longd = 73 |longm = 4 |longs = |longEW = E
}}
'''इस्लामाबाद''' ({{lang-ur|اسلام آباد}}) ही [[दक्षिण आशिया]]मधील [[पाकिस्तान]] देशाची राजधानी व एक मोठे शहर आहे. इस्लामाबाद पाकिस्तानच्या उत्तर भागात [[रावळपिंडी]]च्या उत्तरेस वसवले गेले असून ते [[लाहोर]]च्या २९५ किमी वायव्येस, [[पेशावर]]च्या १८० किमी पूर्वेस तर [[श्रीनगर]]च्या ३०० किमी नैऋत्येस स्थित आहे.
 
१९४७ साली [[भारत]] व पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरूवातीस पाकिस्तानची राजधानी [[कराची]] येथे होती. नव्या राजधानीसाठी पाकिस्तान सरकारने लष्कराचा प्रमुख तळ असलेल्या रावळपिंडीजवळची एक जागा निवडली व १९६० साली इस्लामाबाद शहर तेथे वसवण्यास सुरुवात झाली. १९६६ साली पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला हलवण्यात आली. आजच्या घडीला इस्लामाबाद पाकिस्तानमधील एक आघाडीचे व प्रगत शहर आहे. [[फैजल मशीद]] ही पाकिस्तानमधील सर्वात मोठी तर जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी [[मशीद]] येथेच स्थित आहे.
 
==वाहतूक==
[[कराची]]-[[पेशावर]] रेल्वे मार्गावर स्थित असलेले लाहोर रेल्वे स्थानक हे पाकिस्तानमधील सर्वात मोठे [[रेल्वे स्थानक]] आहे. लाहोरहून [[समझौता एक्सप्रेस]]सह अनेक रेल्वेगाड्या सुटतात. [[बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा इस्लामाबादमधील प्रमुख विमानतळ असून येथे [[पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स]]चा हब आहे.
 
==खेळ==
[[क्रिकेट]] हा इस्लामाबादमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. २००४ सालचे [[दक्षिण आशियाई खेळ]] इस्लामाबादमध्ये आयोजीत केले गेले होते.
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Islamabad|इस्लामाबाद}}
*[http://www.islamabad.gov.pk/ अधिकृत संकेतस्थळ]
*{{wikivoyage|Islamabad|इस्लामाबाद}}
 
{{विस्तार}}
{{आशियातील देशांच्या राजधानीची शहरे}}
 
[[वर्ग:इस्लामाबाद| ]]
[[वर्ग:पाकिस्तानमधील शहरे]]
[[वर्ग:आशियातील देशांच्या राजधानीची शहरे]]