"लाहोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २६:
 
लाहोर १६व्या शतकामध्ये [[मुघल साम्राज्य]]ाचे, इ.स. १८०२ ते १८४९ दरम्यान [[शीख साम्राज्य]]ाचे तर [[ब्रिटीश राज]]वटीमध्ये पंजाब प्रांताची राजधानी होती. येथील [[बादशाही मशीद]], [[लाहोर किल्ला]], शालिमार बागा इत्यादी स्थाने जगप्रसिद्ध आहेत.
 
==वाहतूक==
[[कराची]]-[[पेशावर]] रेल्वे मार्गावर स्थित असलेले लाहोर रेल्वे स्थानक हे पाकिस्तानमधील सर्वात मोठे [[रेल्वे स्थानक]] आहे. लाहोरहून [[समझौता एक्सप्रेस]]सह अनेक रेल्वेगाड्या सुटतात. [[अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा लाहोरमधील प्रमुख विमानतळ असून येथे [[पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स]]चा हब आहे.
 
==खेळ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लाहोर" पासून हुडकले