"ह.अ. भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''ह.अ. भावे''' (जन्म - [[जानेवारी २१]] [[इ.स. १९३३]] मृत्यू - [[१८ जून]], [[इ.स. २०१३]])<br/>
''ह.अ.भावे हे [[डोंबिवली]] येथे [[मार्च ३१]] [[इ.स. १९९१]] रोजी झालेल्या सातव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष'' होते. ते मराठी प्रकाशक परिषदेचे संस्थापक सदस्यही होते.
 
मराठी प्रकाशक परिषदेचे संस्थापक सदस्य.पुण्यातील वरदा प्रकाशन प्रा. लि. आणि सरितावसरिता प्रकाशन, [[पुणे]] या दोन संस्थांतर्फे त्यांनी १९७३ साली प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली. विविध विषयांवरची हजारो पुस्तके प्रकाशित केली. त्यांनी जुन्या बाजारात विविध [[भाषा|भाषांतील]] पुस्तकांचा शोध घेऊनघेतला. त्याचेत्यांचे कॉपीराईटप्रताधिकार विचारात घेऊन पुस्तकांचे स्वतः [[भाषांतर]] करून त्यांनी प्रचंड लिखाण केले. विक्रम आणि वेताळ, [[पंचतंत्र]], विज्ञाननिष्ठा आणि [[संस्कृती]], लोककथामाला, विचार नवनीत ही चाळीस पुस्तकांची मालिका इत्यादींच्या खपांचे विक्रम केले. [[वा.गो. आपटे]] संपादित 'शब्द रत्‍नाकर' हा मराठी शब्दकोश आणि 'महाराष्ट्र शब्दकोश' प्रकाशित करून त्यांनी कोशवाङ्मयामध्ये भर घातली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दिनांक=१९ जून, इ.स. २०१३ | दुवा=http://www.loksatta.com/pune-news/h-a-bhave-passed-away-133561/ | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | शीर्षक=ह.अ. भावे यांचे निधन | अक्सेसदिनांक=२८ जून, इ.स. २०१३}}</ref>
 
==ह.अ. भावे यांनी लिहिलेली किंवा भाषांतरित करून मराठी आणलेली काही पुस्तके==
* अण्णा हजारे यांचे चरित्र
* अभ्यासाचे नवे तंत्र (मुलांसाठी)
* आत्‍मविश्वासाचा चमत्कार - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या एका प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद
* आत्मकथा (भारतीय यात्री)
* आत्मविकासाचा सोपा मार्ग - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'बी गुड टू यूवरसेल्फ' ह्या प्रसिद्ध पुस्तकाचा भावानुवाद.
* आत्मविकासाची पायाभरणी - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'मेकिंग युवरसेल्फ' ह्या पुस्तकातील निवडक प्रकरणांचा भावानुवाद
* आदर्श विद्यार्थी जीवन - 'कॅरॅक्टर, कर्टसी अॅन्ड क्लीनलीनेस’ या प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद.
* आदर्श व्यक्तिमत्व
Line १७ ⟶ १९:
* आशावाद व उत्साह यांचे सामर्थ्य
* आहे त्यात भागवा
* आळसावर मात करा !
* Collection Of Good Thoughts
* चाणक्य चरित्र
* चाणक्य नीती भाग १, २, ३.
* चारित्र्य - सॅम्युएल स्माईल्स यांच्या Character ह्या पुस्तकाचा भावानुवाद.
* चिकाटीची गुरुकिल्ली
* चिंता सोडा सुखाने जगा - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'दी कॉँक्वेस्ट ऑफ वरीज या इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद.
* चिरंतन आशावाद - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'दी अ‍ॉप्टिमिस्टिक लाईफ' ह्या प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद.
* बत्तीस शास्त्रज्ञ
* बालक व पालक
* बालकुमारांसाठी श्यामची आई - [साने गुरुजी]] यांच्या मूळ पुस्तकाची संस्कारित आवृत्ती
* भय भावनेतून मुक्त व्हा (मूळ लेखक स्वेट मार्डेन)
* भारताकडून आम्ही (इंग्लंडने) काय शिकावे ? - [[म‍ॅक्समुल्लर]] यांची १८८२ मधील मूळ इंग्रजीतील सात भाषणे व त्यांचा मराठी अनुवाद, अधिक [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांचा]] मृत्युलेख व [[विवेकानंद|विवेकानंदांचा]] लेख यांसह.
* भारतीय उच्चांक
* संस्कृत सुभाषितांचे संग्रह (संपादित)
** अकराशे अकरा सार्थ संस्कृत सुभाषिते
** अडीचशे सार्थ संस्कृत सुभाषिते
** चाणक्याची सार्थ संस्कृत सुभाषिते
** चारशे सार्थ संस्कृत सुभाषिते
 
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ह.अ._भावे" पासून हुडकले