"ह.अ. भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
clean up, replaced: cite web → संकेतस्थळ स्रोत using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
''ह.अ.भावे [[डोंबिवली]] येथे [[मार्च ३१]] [[इ.स. १९९१]] रोजी झालेल्या सातव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष''
 
मराठी प्रकाशक परिषदेचे संस्थापक सदस्य. वरदा प्रकाशन प्रा. लि. आणि सरिता प्रकाशन, [[पुणे]] या दोन संस्थांतर्फे त्यांनी १९७३ साली प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली. विविध विषयांवरची हजारो पुस्तके प्रकाशित केली. जुन्या बाजारात विविध [[भाषा|भाषातीलभाषांतील]] विषयांचापुस्तकांचा शोध घेऊन त्याचे कॉपीराईट असलेले लक्षातविचारात घेऊन स्वतः [[भाषांतर]] करून त्यांनी प्रचंड लिखाण केले. विक्रम आणि वेताळ, [[पंचतंत्र]], विज्ञाननिष्ठा आणि [[संस्कृती]], लोककथामाला, विचार नवनीत ही चाळीस पुस्तकांची मालिका इत्यादिंच्याइत्यादींच्या खपांचे विक्रम केले. [[वा. गो. आपटे]] संपादित 'शब्द रत्नाकररत्‍नाकर' हा मराठी शब्दकोश आणि 'महाराष्ट्र शब्दकोश' प्रकाशित करून त्यांनी कोशवाङ्मयामध्ये भर घातली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दिनांक=१९ जून, इ.स. २०१३ | दुवा=http://www.loksatta.com/pune-news/h-a-bhave-passed-away-133561/ | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | शीर्षक=ह.अ. भावे यांचे निधन | ॲक्सेसदिनांकअक्सेसदिनांक=२८ जून, इ.स. २०१३}}</ref>
 
==ह.अ. भावे यांनी लिहिलेली किंवा भाषांतरित करून मराठी आणलेली काही पुस्तके==
* अण्णा हजारे यांचे चरित्र
* अभ्यासाचे नवे तंत्र (मुलांसाठी)
* आत्मकथा (भारतीय यात्री)
* आदर्श विद्यार्थी जीवन - 'कॅरॅक्टर, कर्टसी अॅन्ड क्लीनलीनेस’ या प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद.
* आदर्श व्यक्तिमत्व
* आनंदी जीवन - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'दी यंग मॅन एंटरिंग बिझिनेस' या पुस्तकातील निवडक प्रकरणांचा भावानुवाद
* आपली नक्षत्रे
* आपल्या पायावर उभे रहा
* आफ्रिकेचा शोध
* आलेली सुसंधी सोडू नका - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या एका प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद.
* आशावाद व उत्साह यांचे सामर्थ्य
* आहे त्यात भागवा
* आळसावर मात करा !
* संस्कृत सुभाषितांचे संग्रह (संपादित)
** अकराशे अकरा सार्थ संस्कृत सुभाषिते
** अडीचशे सार्थ संस्कृत सुभाषिते
 
 
((अपूर्ण)
 
== संदर्भ आणि नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ह.अ._भावे" पासून हुडकले