"रंगत संगत प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३:
==संस्थेचे उपक्रम==
* कवींना त्यांचे हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी, संस्थेतर्फे दर महिन्याला एक काव्य विषयक उपक्रम, मोठया कवी संमेलनाचे आयोजन आणि दर वर्षाला दोन दिवसांचा भव्य राज्यव्यापी काव्य महोत्सव आयोजित केला जातो.
* संस्थेने, मराठीतील ज्येष्ठ शायर यवतमाळचे [[भाऊसाहेब पाटणकर]] यांना पुण्यात आणून त्यांचा ५,००० पुणेकरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ मोठया थाटात पार पाडला. हा सत्कार [[राजा गोसावी]][ आणि [[ना.सं. इनामदार]] यांच्या हस्ते झाला.
* अण्णा हजारे यांच्या "वाट ही संघर्षाची’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला. समारंभाला [[सुशीलकुमार शिंदे]] आणि [[आर.आर. पाटील]] उपस्थित होते.
* नाटककार. [[वसंत कानेटकर]] यांच्या पंच्याहत्तरी निमित्त सत्कार सोहळा संस्थेने आयोजित केला..