"रंगत संगत प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रंगत संगत प्रतिष्ठान ही नाट्य, कला, विषयक उपक्रम करणारी पुण्यातल...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
* नाटककार. [[वसंत कानेटकर]] यांच्या पंच्याहत्तरी निमित्त सत्कार सोहळा संस्थेने आयोजित केला..
* महिला ज्योतिष शास्त्रज्ञ प्रतिभाताई शाहू मोडक यांचा त्यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त, डॉ. विजय भटकर, डॉ. के.एच. संचेती, श्री. मोहन धारिया यांच्या उपस्थितीत सत्कार घडवून आणला.
* गझलकार [[रमण रणदिवे]] यांना रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार समारंभाला [[माहाराष्ट्रमहाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचे]] माजी अध्यक्ष [[फ.मुं. शिंदे]], उल्हास पवार, [[मराठी साहित्य महामंडळ]]ाच्या अध्यक्षा डॉ. [[माधवी वैद्य]] उपस्थित होते.