"केशवराव भोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
केशवराव भोळे यांनी इ.स.१९३३साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ’आंधळ्यांची शाळा’या नाटकाचे त्या काळी शंभराहून अधिक प्रयोग झाले होते. पहिला प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटरात १जुलै १९३३ रोजी झाला. त्या नाटकात नाटककार श्री.वि.वर्तक यांच्या पत्नी सौ [[पद्मावती वर्तक]], म.रा. रानडे, [[पार्श्वनाथ आळतेकर]], [[के.नारायण काळे]], ल.भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी, हर्डीकर यांनी भूमिका केल्या होत्या. नायिका-बिंबाच्या भूमिकेत [[ज्योत्स्ना भोळे]] होत्या. ’आंधळ्यांची शाळा’ हे नाटक जगप्रसिद्ध नाटककार इब्सेन याचा साडू असलेल्या ब्यर्सन याने लिहिलेल्या ’ग्वॉन्टलेट’ या नाटकाचे मराठी भाषांतर होते. ज्योत्स्नाबाई त्या नाटकाच्या वेळी फक्त १८ वर्षांच्या होत्या.
 
दरवर्षी एखाद्या उत्तमतरुण आश्वासक संगीतकाराला [[स्वरानंद प्रतिष्ठान|स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे]] केशवराव भोळे यांच्या नावाचा [[पुरस्कार]] दिला जातो. २०१४ साली हा पुरस्कार [[राहुल रानडे]] यांना मिळाला होता.
 
== प्रकाशित साहित्य ==