"सई ताम्हणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Sai Tamhankar.jpg|Sai Tamhankar|इवलेसे|250px|सई ताम्हनकरताम्हणकर]]
'''सई ताम्हणकर''' (जन्म: [[२५ जून]] [[इ.स. १९८६]], [[सांगली]]) ही एक [[भारत]]ीय अभिनेत्री आहे. प्रामुख्याने [[मराठी चित्रपट]]सृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या [[दुनियादारी (मराठी चित्रपट)|दुनियादारी]] या चित्रपटाच्या यशाने सईला [[मराठी चित्रपटसृष्टी]]त नवी ओळख मिळवून दिली.