"व्हिक्टोरिया मेमोरियल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
विक्टोरिया मेमोरिअल हॉल हे स्मारक [[कोलकाता]] शहरात स्थित असून ते राणी विक्टोरियाच्या स्मरणार्थ बांधले गेले. या स्मारकाची कल्पना राणी विक्टोरियाच्या निधनानंतर सर्वप्रथम [[जॉर्ज नथानियेल कर्झन|लॉर्ड कर्झनने]] इ. स. १९०१ मध्ये मांडली. हे स्मारक इ.स. १९०६ मध्ये झालेल्या पायाभरणी नंतर इ.स. १९२१ पर्यंत पूर्ण केले गेले.