"सामंतशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
==सामंतशाहीच्या उदयाचे कारण==
 
रोमन सम्राट शार्लमेन नंतर सत्तेवर आलेले बहुतेक राजे दुर्बल व अकार्यक्षम होते. त्यांचे शासनावर काहीही नियंत्रण नव्हते. राजांचे स्वत:चे सैन्य नसल्यामुळे संरक्षणासाठी त्यांना सामंतांवर अवलंबून राहावे लागे. यामुळे मध्यवर्ती शासन आणखी परावलंबी झाले. प्रत्येक सामंताजवळ स्वत:चे सैन्य असल्यामुळे त्यांचे प्राबल्य वाढत गेले. सामंतांचे सैन्य व त्यांची कुळे राजा एेवजी सामंतांशी एकनिष्ठ असत. त्यामुळे मध्यवर्ती शासनाची दुर्बळता आणखी वाढत गेली. त्यामुळे सामंत आणि त्यांचे सैन्य कमकुवत मध्यवर्ती शासनावर हुकुमत गाजवू लागले. यातून सामंतशाही उदयास आली.
 
[[वर्ग:युरोपचा इतिहास]]