"पेशावर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 58 langlinks, now provided by Wikidata on d:Q1113311
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
[[खैबर खिंड|खैबर खिंडीच्या]] मुखावर वसलेले [[पाकिस्तान|पाकिस्तानातील]] एक महत्त्वाचे ऐतिहासिक शहर.
| नाव = पेशावर
| स्थानिक = لاہور‎
| चित्र = Islamia_College-Peshawar.jpg
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा =
| नकाशा१ = पाकिस्तान
| देश = पाकिस्तान
| प्रांत = [[खैबर पख्तूनख्वा]]
| जिल्हा =
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = १२५७
| उंची = ११७८
| लोकसंख्या_वर्ष = २००९
| लोकसंख्या = ३३,०७,७९८
| महानगर_लोकसंख्या =
| घनता = २६००
| वेळ = [[यूटीसी+०५:००]]
| वेब =
|latd = 34|latm = 1 |lats = |latNS = N
|longd = 71 |longm = 35 |longs = |longEW = E
}}
'''पेशावर''' ([[पश्तो भाषा|पश्तो]]: پېښور‎; {{lang-ur|پشاور‎}}) ही [[पाकिस्तान]]च्या [[खैबर पख्तूनख्वा]] प्रांताची राजधानी व देशामधील एक प्रमुख शहर आहे. पेशावर पाकिस्तानच्या उत्तर भागात [[काबुल नदी]]च्या खोऱ्यामध्ये [[खैबर खिंड]]ीच्या जवळ वसले असून ते [[अफगाणिस्तान]]-पाकिस्तानच्या सीमेजवळ स्थित आहे. [[मध्य आशिया]] व [[दक्षिण आशिया]] मधील ऐतिहासिक केंद्रांपैकी एक असलेले पेशावर सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या खैबर पख्तूनख्वामधील सर्वात महत्त्वाचे शहर आहे.
 
[[सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले|सप्टेंबर ११, २००१ च्या दहशतवादी हल्ल्यांनतर]] [[अमेरिका|अमेरिकेने]] [[तालिबान]] विरुद्ध चालू केलेल्या युद्धामुळे पेशावरमध्ये मोठ्या प्रमाणावर अशांतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक अतिरेकी गट येथे कार्यरत असून अफगाणिस्तानमधील अनेक निर्वासित लोक देखील येथे स्थानांतरित झाले. आजच्या घडीला येथे सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे असुक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. १६ डिसेंबर २०१४ रोजी पाकिस्तानी तालिबानने पेशावरमधील एक लष्करी शाळेवर हल्ला चढवून १३२ विद्यार्थ्यांना ठार मारले.
 
==खेळ==
[[क्रिकेट]] हा पेशावरमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून [[पेशावर पँथर्स]] हा क्रिकेट क्लब येथेच स्थित आहे.
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Peshawar|पेशावर}}
*[http://www.peshawarpoint.com/ महिती]
*{{wikivoyage|Peshawar|पेशावर}}
 
[[वर्ग:पाकिस्तानमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पेशावर" पासून हुडकले