५५,६१८
संपादने
छो |
|||
== जीवन ==
नारळीकरांचा जन्म [[कोल्हापूर]] येथे [[जुलै १९]], [[इ.स. १९३८|१९३८]] रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ
[[इ.स. १९६६|१९६६]] साली नारळीकर यांचा विवाह [[मंगला सदाशिव राजवाडे]] (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. [[इ.स. १९७२|१९७२]] साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील [[टाटा मूलभूत संशोधन संस्था|टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या]] (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. [[इ.स. १९८८|१९८८]] साली त्यांची पुणे येथील [[आयुका]] संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
|
संपादने