"जयंत विष्णू नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८९८ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
* [[स्थिर स्थिती सिद्धान्त]]
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे [[खगोलभौतिकी]] क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला [[खगोलशास्त्र]] समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
 
 
== साहित्यातील भर ==
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.
 
===विज्ञानकथा पुस्तके===
* अंतराळातील भस्मासुर
* व्हायरस
 
===इतर विज्ञानविषयक पुस्तके===
* आकाशाशी जडले नाते
* गणितातील गमतीजमती
* चार नगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र)
* नभात हसरे तारे
* विज्ञान आणि वैज्ञानिक
* विज्ञानगंगेची अवखळ वळणे
* विज्ञानाची गरुडझेप
* विश्वाची रचना
* विज्ञानाचे रचयिते
* सूर्याचा प्रकोप
 
===आत्मचरित्र===
* चार नगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र)
 
 
 
* जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
* ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
* अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
 
 
५५,५९७

संपादने