"जयंत विष्णू नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५८ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
 
== जीवन ==
नारळीकरांचा जन्म [[कोल्हापूर]] येथे [[जुलै १९]], [[इ.स. १९३८|१९३८]] रोजी झाला. त्यांचे वडील, विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. [[वाराणसी]] येथील [[बनारस हिंदू विद्यापीठ|बनारस हिंदू विद्यापीठाच्या]] [[गणित]] विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. [[इ.स. १९५७]] साली त्यांनी विज्ञानाची पदवी (BScB.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते [[ब्रिटन|ब्रिटनमधील]] [[कँब्रिजकेंब्रिज]] येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, [[रँग्लर]] ही पदवी, खगोलशास्त्राचे [[टायसन मेडल]] व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
 
[[इ.स. १९६६|१९६६]] साली नारळीकर यांचा विवाह [[मंगला सदाशिव राजवाडे]] (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. [[इ.स. १९७२|१९७२]] साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील [[टाटा मूलभूत संशोधन संस्था|टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या]] (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागाचेविभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. [[इ.स. १९८८|१९८८]] साली त्यांची पुणे येथील [[आयुका]] संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
 
== संशोधन ==
* [[स्थिर स्थिती सिद्धान्त]]
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे [[खगोलभौतिकी]] क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला [[खगोलशास्त्र]] समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्नप्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
 
===पुरस्कार===
* १९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
* २००४ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.
* २०१० मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
* त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला पुरस्कारही मिळाले आहेत.
* २०१४साली मिळालेला तेनाली(हैदराबाद) येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३
 
== साहित्यातील भर ==
===विज्ञानकथा पुस्तके===
* वामन परत न आला
* अंतराळातील भस्मासुर
* प्रेषित
* व्हायरस
* अभयारण्य
* यक्षांची देणगी
* टाइम मशीनची किमया
* प्रेषित
* यक्षांची देणगी
* याला जीवन ऐसे नाव
* वामन परत न आला
* व्हायरस
 
===इतर पुस्तके===
* आकाशाशी जडले नाते
* आत्मचरित्र
* विज्ञानाची गरुडझेप
* गणितातील गमतीजमती
* नभात हसरे तारे
* विज्ञानाची गरुडझेप
* विश्वाची रचना
* विज्ञानाचे रचयिते
* नभात हसरे तारे
 
 
==पुरस्कार==
===पुरस्कार===
* १९६५ मध्ये१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
* २००४ मध्ये२००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.
* २०१० मध्ये२०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
* त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत.
* २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३
* जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
* ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
 
 
== बाह्य दुवे ==
५५,७४३

संपादने